पुढील महिन्यात " अजिंठा - वेरूळ " जाण्याचा बेत आहे ....
त्यासोबत " अंबेजोगाई - माहूरगड - पैठण - लोणार " असे करता येईल काय?
वरीलपैकी कोणती ठिकाणे जवळ आहेत?
औरंगाबाद वरून "लोणार" किती लांब आहे?
(इंटरनेट वर माहिती शोधण्याच्या प्रयत्न केला....
पण हे सगळे ३ ४ दिवसात करता येईल अशी माहिती मिळाली नाही...
कोणी यापूर्वी या ठिकाणांवर जाऊन आले आहे का?
)
वाचने
4643
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
औरंगाबादचे
स्वागत आहे.....!
In reply to औरंगाबादचे by कुंदन
सहल
शरद
लोणार
शरद.. मनापासून धन्यवाद.......
भद्रामारुती
ऑ ?
In reply to भद्रामारुती by सुनिल पाटकर
देवगीरी पहाच,
सुनिल पाटकर, तर्री,डॉ दिलीप बिरुटे
देवगिरी च्या किल्ल्यावर गेलात तर..
छान्..पण
In reply to देवगिरी च्या किल्ल्यावर गेलात तर.. by बहुगुणी
अजून थोडी महिती हवी आहे...