Skip to main content

चिमणी पाखरं

चिमणी पाखरं

Published on 20/10/2010 - 09:12 प्रकाशित मुखपृष्ठ
लेखनविषय:

याद्या 6787
प्रतिक्रिया 12
आई ग्ग्ग! कित्ती गोड !! देव या चिमण्याना पुधील आयुष्य सुद्धा असच निरागस देउ दे. सार्‍या चिमण्याना माझा आशिर्वाद! ( इथुन तोच देउ शकते)

In reply to by स्पंदना

चिमण्याना पुढील आयुष्य सुद्धा असच निरागस देउ दे. +१. अभ्यास, शाळा, फुलायची संधी मिळू दे. फार गोड, सुंदर फोटो.

In reply to by सुहास..

आयला या योगेशच फोटो कलेक्शन बघुन शब्दच संपतात राव !! प्रतिसाद तरी किती लिहायचे
सुश्याशी सहमत. बालपण आठवल :)

मान गये उस्ताद !!! अतिशय सुंदर फोटो आहेत, नशिबवान आहात तुम्ही की पोरांनी तुम्हाला अशा पोझेज दिल्या. - छोटा डॉन

फक्त पोटासाठी युरोपियन हातावर मेंदी काढणारी चिमणी बघून वाईट वाटलं.