✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

... स्मरण असावे (गझल)

अ — अजय जोशी, Wed, 10/20/2010 - 07:47

प्रतिक्रिया द्या
1394 वाचन

💬 प्रतिसाद (6)

अतिशय सुंदर गझल .. विजयी

गणेशा
Wed, 10/20/2010 - 13:40 नवीन
अतिशय सुंदर गझल .. विजयी झाल्यावर याचेही टिपण असावे 'मोठेपणही माणुसकीला शरण असावे..' हा मतलाच खुप मोठे विचार सांगुन गेला .. अतिशय सुंदर विचार अआणि तितकेच सुंदर शब्द. - असे म्हणत नाही मी, की तू उचलुन घ्यावे.. एवढेच म्हणतो की थोडे स्मरण असावे अतिशय जबरदस्त शेवट ... ------------ गझलच्या शेवटच्या शेरा मध्ये स्वता बद्दल कींवा तशे येणार्या भाव बद्दल लिहिणे हा एक रुल होता .. आजकाल बर्याच गझल मध्ये तसे पाहवयास नाही मिळत .. परंतु तुम्ही छान लिहिले आहे... लिहित रहा .. वाचत आहे
  • Log in or register to post comments

पुढिल गझल लिहिण्यास शुभेच्छा

गणेशा
Wed, 10/20/2010 - 13:43 नवीन
पुढिल गझल लिहिण्यास शुभेच्छा .. पुढील वेळेस ह्रस्व दिर्घ प्रत्येक ओळीतील फॉलो झाल्यास बघा. खुप मज्जा येते तसे लिहायला .. वाचण्यास उत्सुक ...
  • Log in or register to post comments

गणेशा, मनापासून

अजय जोशी
Wed, 10/20/2010 - 17:59 नवीन
गणेशा, मनापासून धन्यवाद! पुढील वेळेस ह्रस्व दिर्घ प्रत्येक ओळीतील फॉलो झाल्यास बघा. खुप मज्जा येते तसे लिहायला .. तुम्ही हे लिहिलेत म्हणून सांगतो की तशा माझ्या किमान ६० गझला असतील ज्यात लघु-गुरू प्रमाणे क्रम आहे. असो. पुन्हा धन्यवाद!
  • Log in or register to post comments

[:)] तुमच्या ह्या गझल वरुनच

गणेशा
Wed, 10/20/2010 - 18:16 नवीन
[:)] तुमच्या ह्या गझल वरुनच ते लक्षात येते आहे, की तुम्ही बरेच गझल लिहिल्या असतील असे असो द्यावे हळु हळु .. नक्की वाचेन ... (पुणेरी असुनही मुंबईकर) गणेशा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजय जोशी

सुंदर आहे गझल.

शुचि
Wed, 10/20/2010 - 19:46 नवीन
सुंदर आहे गझल.
  • Log in or register to post comments

रचना आवडली. विजयी झाल्यावर

राघव
Tue, 10/26/2010 - 13:34 नवीन
रचना आवडली. विजयी झाल्यावर याचेही टिपण असावे 'मोठेपणही माणुसकीला शरण असावे..' एवढेच मी सांगू शकतो सरळ मनाने.. जीवनासही कोणतेतरी वळण असावे आज कशाने भावुक झालो..? प्रेम दाटले..? आज पहा, चंद्राला नक्की ग्रहण असावे लुकलुकणारे डोळे धापा टाकत होते आयुष्याच्या अंतीसुद्धा चढण असावे...? सात्विक वृत्ती अधिक जरा आकर्षित बनण्या.. थोडकेच, पण जीवनातही लवण असावे असे म्हणत नाही मी, की तू उचलुन घ्यावे.. एवढेच म्हणतो की थोडे स्मरण असावे या कल्पना छान. :) "आकर्षित" च्या ऐवजी "आकर्षक" असे हवे काय?
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा