लेखक निवेदिता-ताई बुधवार, 20/10/2010 या दिवशी प्रकाशित केले. From साहित्य:- एक लिटर गोड दही, चार पाच हि. मिरच्या, एक छोटा आले तुकडा, लसूण पाकळ्या आठ-दहा, कोथिंबीर, जिरा बटर दोन पॅकेट, चवीनुसार मिठ, साखर, फ़ोडणीचे साहित्य. कॄती :- प्रथम आले, लसुण, मिरची पेस्ट काढा, दही पाणी न घालता घुसळून घ्या, From त्याला मोहरी,जिरे, हिग, किचिंत हळद घालुन फ़ोडणी बनवा, यात आले, लसुण, मिरची पेस्ट परतून घ्या, From ती फ़ोडणी दह्यात घाला, चवीनुसार मिठ, साखर घाला. कोथींबीर घाला व दहीवड्याला तयार करतो तसे दही तयार करुन घ्या. From आता थोडॆ पाणी कोमट करुन घ्या. त्यात बटर टाका व लगेच बाहेर काढा. व त्यातील पाणी कादून टाका. ते एका प्लेटमध्ये ठेवून त्यावर तयार केलेले दही घालून सर्व्ह करा. From वरील साहित्यात चार जणांना पुरेल एवढे वडे तयार होतात. वाचने 5092 प्रतिक्रिया 6 प्रतिक्रिया चोकोन दिस्तायत क्रुतीत पर्नल नेने मराठे बुधवार, 20/10/2010 चोकोन दिस्तायत क्रुतीत :( काय झालय कळत नाहीये.कोणी निवेदिता-ताई बुधवार, 20/10/2010 काय झालय कळत नाहीये.कोणी मार्गदर्शन करेल काय????????? आणी एक्च पदार्थ दोन वेळा का आलाय तेही कळत नाहिये. दोन वेळा केला असेल! असुर बुधवार, 20/10/2010 In reply to काय झालय कळत नाहीये.कोणी by निवेदिता-ताई >>> आणी एक्च पदार्थ दोन वेळा का आलाय तेही कळत नाहिये. दोन वेळा केला असेल! आणि एकदाही आमंत्रण नाही, मग असंच काहीतरी होतं! -असुर एकट्याने असे काही खाल्ले की परिकथेतील राजकुमार बुधवार, 20/10/2010 एकट्याने असे काही खाल्ले की असेच होते. :) गणपा बुधवार, 20/10/2010 बटराँ बटराँ..... हे काय झालाय रे ? पहिलेच फटू मनि२७ बुधवार, 20/10/2010 हे काय झालाय रे ? पहिलेच फटू दिसत नाही... आता कृती पण गायब? खिचडी झालीये... बटरवडे खिचडी.... त्यापेक्षा मस्त अदृश्य वडे ... ;-)
काय झालय कळत नाहीये.कोणी निवेदिता-ताई बुधवार, 20/10/2010 काय झालय कळत नाहीये.कोणी मार्गदर्शन करेल काय????????? आणी एक्च पदार्थ दोन वेळा का आलाय तेही कळत नाहिये.
दोन वेळा केला असेल! असुर बुधवार, 20/10/2010 In reply to काय झालय कळत नाहीये.कोणी by निवेदिता-ताई >>> आणी एक्च पदार्थ दोन वेळा का आलाय तेही कळत नाहिये. दोन वेळा केला असेल! आणि एकदाही आमंत्रण नाही, मग असंच काहीतरी होतं! -असुर
एकट्याने असे काही खाल्ले की परिकथेतील राजकुमार बुधवार, 20/10/2010 एकट्याने असे काही खाल्ले की असेच होते.
हे काय झालाय रे ? पहिलेच फटू मनि२७ बुधवार, 20/10/2010 हे काय झालाय रे ? पहिलेच फटू दिसत नाही... आता कृती पण गायब? खिचडी झालीये... बटरवडे खिचडी.... त्यापेक्षा मस्त अदृश्य वडे ... ;-)
प्रतिक्रिया
चोकोन दिस्तायत क्रुतीत
काय झालय कळत नाहीये.कोणी
दोन वेळा केला असेल!
In reply to काय झालय कळत नाहीये.कोणी by निवेदिता-ताई
एकट्याने असे काही खाल्ले की
:)
हे काय झालाय रे ? पहिलेच फटू