चेहरा म्हणजे काय ?
दोन डोळे, दोन कान, एक नाक, ओठ, गाल, कपाळ,
थोडी त्वचा, त्याच्या मागे रक्त-मांसाचा चिखल. सगळ्यांचा चिखल सारखाच, त्वचा जवळजवळ सारखीच, सर्व अवयव एक ठराविक प्रमाणात, तरीसुद्धा विधात्याने प्रत्येकाचा चेहरा वेगळा केला आहे. शाहरुख खान संपूर्ण देशाला भुलवतो, तिथेच क्रूर कसाबचा चेहरा समोर आले कि मनात संताप येतो. सर्व चित्रपट जग ह्या एक चेहऱ्यावरचा आपले पोट भरते. आजकाल नेते सुद्धा चेहरा वापरून अभिनय ह्याच एका गुणाने यशस्वी होऊ पाहतात. कामावर मालकासमोर क्षणोक्षणी हा चेहराच साथ देतो. रडणारे मुलसुद्धा आईचे केवळ तोंड बघूनच शांत होते. संपूर्ण देशाला इंग्रज विरुद्ध बंड करून उठविण्यास प्रवृत्त केले ते सुद्धा एक महान चेहर्यानेच. आज सुद्धा हा देह नतमस्तक होतो ते एका चेहर्यापुढेच. चेहऱ्याची हि महती मी काय वर्णावी ? माझे शब्द, माझे लेखन शुल्लक आहे.
चेहर्याबद्दल मिपाकरांच्या काय भावना आहेत. मिपाकरांना काय वाटते ?
(काही पक्ष मात्र उगाचच ह्या चेहऱ्याच्या नावाने राजकारण करू इच्छितात त्यांच्याबद्दल न बोललेलेच बरे.)
वाचने
4676
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा लेख वाचूनच अनेकांचे चेहरे
??
नीट बघा, ह्या मधील एक फोटोत
In reply to ?? by योगी९००
आमचेकडे
In reply to ?? by योगी९००
>>>>माझे शब्द, माझे लेखन
नाम गुम जायेगा चेहेरा ये बदल
>>नाम गुम जायेगा, चेहेरा ये
In reply to नाम गुम जायेगा चेहेरा ये बदल by विजुभाऊ
एका?
सहमत आहे. एकाने नाही
In reply to एका? by प्रशु
माफ करा, पण माझ्या भावना
In reply to सहमत आहे. एकाने नाही by नितिन थत्ते
.
In reply to माफ करा, पण माझ्या भावना by गांधीवादी
असे
In reply to . by नितिन थत्ते
चेहरा
>>थोडक्यात आपण चेहरा पाहून
In reply to चेहरा by kamalakant samant
नतमस्तक..
In reply to चेहरा by kamalakant samant
दिल को देखो चेहरा न
>>दिल को देखो चेहरा न
In reply to दिल को देखो चेहरा न by अवलिया
आमच्याकडे पासपोर्ट नाही.
In reply to >>दिल को देखो चेहरा न by गांधीवादी
मतदार ओळखपत्र, दहावी पासचे
In reply to आमच्याकडे पासपोर्ट नाही. by अवलिया
छ्या !!
सुहास
In reply to छ्या !! by सुहास..
इथ मिपावर
मुखवटे बाजूला करून चेहरे
In reply to इथ मिपावर by पैसा
तुम्ही जे पासपोर्ट, ओळखपत्र
>>तुम्ही जे पासपोर्ट, ओळखपत्र
In reply to तुम्ही जे पासपोर्ट, ओळखपत्र by अनामिक
A man's face is his