नमस्कार मित्र / मैत्रीणींनो..
आमची एक बेस्ट फ्रेंड केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परिक्षा या वर्षी देऊ इच्छिते. तीने सदर परिक्षेसाठी मराठी साहित्य या विषय मुख्य परिक्षेकरता वैकल्पिक म्हणुन घेण्याचे ठरवले आहे. तिचे माध्यमिक शिक्षण गोरेगाव, मुंबई इथल्या
अ. भि. गोरेगावकर शाळेत झाले आहे. तिचे मराठी साहित्याचे सुरवातीपासुन म्हणाजे अगदी शालेय जीवनापासुन वाचन अफाट आहे.
तिने मला अशी विचारणा केली आहे की, उपरोल्लिखित परिक्षेकरता मराठी साहित्य या विषया करता कोणी अनुभवी आणि एक्सपर्ट मार्गदर्शक आहे का? मुंबई अथवा पुणे येथे असल्यास सोयीचे होईल.
(अवांतर: ती कोणी एक प्रविण चव्हाण म्हणुन देखील नाव सांगत होती पण आम्हाला त्यांच्या बाबतीत अधिक महिती मिळु शकली नाही, तेव्हा सदर मार्गदर्शकांबद्द्ल देखील अधिक महिती मिळाली तरी चालेल. हे मुंबई ला असतात की पुण्याला की अन्य कहिच महित नाही.)
आपल्या मिपावर अनेक अनुभवी आणि महितीगार सभासद आहेत.. कोणासही या बाबतीत काहिही (योग्य मार्गदर्शक गुरुंचे नाव, पत्ता, ईमेल, संर्पक क्रमांक इ.)महित असल्यास कृपया इथे धाग्यावरच अथवा व्यनि / खरडी तुन कळवावे, ही नम्र विनंती. मी आपला शतःश आभारी राहीन.
आपला नम्र,
इंट्या.
वाचने
6436
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
बिपीन गोरेगावकर
आमचे आरवलीचे मित्र श्री नंदन
आमचे संभाजीनगरचे मित्र आहेत
गाढा व्यासंग वगैरे काही नाही.
In reply to आमचे संभाजीनगरचे मित्र आहेत by अवलिया
इंद्रराज
लोकसेवा आयोगातील मराठी साहित्याचे स्वरूप
बास्स
In reply to लोकसेवा आयोगातील मराठी साहित्याचे स्वरूप by इन्द्र्राज पवार
इन्द्ररावांची प्रत्येक वेळेस
In reply to बास्स by श्रावण मोडक
मोठा
In reply to इन्द्ररावांची प्रत्येक वेळेस by विसोबा खेचर
प्रतिक्रियांचा आनंद...!!
In reply to इन्द्ररावांची प्रत्येक वेळेस by विसोबा खेचर
भल्या माणसा
In reply to प्रतिक्रियांचा आनंद...!! by इन्द्र्राज पवार
इंद्रराज
In reply to प्रतिक्रियांचा आनंद...!! by इन्द्र्राज पवार
सो हॅपी टु सी योर नेम हीअर, एमेस !!
In reply to इंद्रराज by मुक्तसुनीत
धन्यवाद
In reply to सो हॅपी टु सी योर नेम हीअर, एमेस !! by इन्द्र्राज पवार
हेच म्हणतो
In reply to इंद्रराज by मुक्तसुनीत
माननिय आदरनिय श्री. चंद्रकांत
नक्किच......चौकशी करतो..व
तुमची मैत्रीण मराठीत परीक्षा
फारूख नाईकवाडे यांचे
इंग्रजी साहित्य शिका
सल्ला...
आवड आणि अभ्यास....!
In reply to सल्ला... by चिगो
हेच म्हणतो...
In reply to आवड आणि अभ्यास....! by इन्द्र्राज पवार
सर्व प्रतिसादकांचे मनापसुन