✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ईब्राहीम रोझा

क
किल्लेदार यांनी
Mon, 10/18/2010 - 01:57  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4788 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

सुंदर

चित्रा
Mon, 10/18/2010 - 04:37 नवीन
फार छान फोटो.. अजून माहितीही देता आली तर बघा.
  • Log in or register to post comments

+१

नगरीनिरंजन
Mon, 10/18/2010 - 07:33 नवीन
असेच म्हणतो. फोटो खूप छान आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

+२

मदनबाण
Mon, 10/18/2010 - 07:36 नवीन
हेच म्हणतो...
  • Log in or register to post comments

किल्ल्लेदार तुम्ही

स्पंदना
Mon, 10/18/2010 - 09:11 नवीन
किल्ल्लेदार तुम्ही कुठाय? नुसतेच फोटो? नाही छान आहेत पण तुमच कस्.....जरा हटके असत ना?
  • Log in or register to post comments

कंटाळा.............

किल्लेदार
Mon, 10/18/2010 - 10:05 नवीन
लिहीण्याचा मला फार कंटाळा आहे.......... जुलै मधे बिजापूर ला गेलो होतो. त्यात सगळ्यात शेवटी ईब्राहीम रोझा बघितला. गोल गुम्बझ , उपळी बुरुज , मलीक ए मैदान तोफ हे जास्त प्रसिद्ध आहेत. पण ईब्राहीम रोझा मला जास्त भावला. फक्त ईब्राहीम रोझा बिजापूर शहराच्या तटबन्दी बाहेर आहे त्यामुळे बरेच लोक जाण्याचा कंटाळा करत असावेत. बिजापूर शहर जरी मला बकाल वाटले तरी जुन्या वास्तू उत्तम राखल्या आहेत. गोल गुम्बझ नि:संशय सुन्दर वास्तू , स्थापत्यशास्त्राचा अप्रतिम नमुना आहे. त्याचे फोटोज पण टाकिनच.
  • Log in or register to post comments

अप्रतिम फोटो आहेत आणि

अप्पा जोगळेकर
Mon, 10/18/2010 - 12:04 नवीन
अप्रतिम फोटो आहेत आणि वास्तूसुद्धा अप्रतिम असावी असं वाटतंय.
  • Log in or register to post comments

किल्लेदारसाहेब.फोटो

कानडाऊ योगेशु
Mon, 10/18/2010 - 13:32 नवीन
किल्लेदारसाहेब.फोटो भन्नाटच. माझे मूळ गाव विजापूरच. (हिंदी मध्ये व चा उच्चार सर्रास ब करत असल्याने हिंदीत ते बिजापूर होते पण खरे नाव विजापूर.इतिहासात पण विजापूर ह्या नावानेच ह्या शहराचा उल्लेख आहे. उदा.विजापूरच सरदार चालुन आला आहे इ.इ.) इब्राहीम रोजापासुन २-३ कि.मी अंतरावर आमचे वडिलोपार्जित घर आहे.लहानपणी सुट्टीत विजापूरला गेल्यावर उपली बुरुज्,मुलुखमैदान तोफ आणि इब्राहीमरोज्यात नेहेमी जात असु. विजापूरातल्या तासबावडी,चंदाबवाडी ह्या मोठ्या विहीरी (त्यांना बावडी असे म्हणतात)सुध्दा पाहण्यासारख्या आहेत. लहानपणी त्यांचा आकार आणि त्यातले हिरवेकंच पाणी पाहुन डोळे भिरभिरत असत. फार जुन्या आठवणी ताज्या झाल्या तुमच्या धाग्यामुळे. धन्यु.
  • Log in or register to post comments

सुंदर फोटो आहेत.

श्रीराजे
Mon, 10/18/2010 - 16:02 नवीन
सुंदर फोटो आहेत. माझे आजोळ विजापुरचेच...! दरवर्षी मे च्या सुट्टीत आम्ही सर्व नातवंडे विजापुरला भेटायचो आणि खुप धमाल करायचो. विजापुरमधील सर्वच जुन्या वास्तु उत्तम राखल्या आहेत. स्थापत्यशास्त्राचा अप्रतिम नमुना आहेत. किल्लेदार तुमच्या फोटोमुळे बालपणीच्या बर्‍याच आठवणी ताज्या झाल्या. तुमचे मनापासून धन्यवाद..! अजुन फोटो येउद्यात....
  • Log in or register to post comments

मस्त फोटो आहेत. गोल गुम्बझ

सूर्य
Mon, 10/18/2010 - 18:14 नवीन
मस्त फोटो आहेत. गोल गुम्बझ नि:संशय सुन्दर वास्तू , स्थापत्यशास्त्राचा अप्रतिम नमुना आहे. त्याचे फोटोज पण टाकिनच. टाका लवकर... आम्ही वाट बघतोय. - सूर्य.
  • Log in or register to post comments

सु रे ख!

प्राजु
Mon, 10/18/2010 - 19:02 नवीन
सु रे ख!
  • Log in or register to post comments

सुंदर फोटो आहेत. ही वास्तु

मराठे
Mon, 10/18/2010 - 20:53 नवीन
सुंदर फोटो आहेत. ही वास्तु इतक्या चांगल्या प्रकारे सांभाळल्याचं बघून बरं वाटलं.
  • Log in or register to post comments

आभार..........

किल्लेदार
Mon, 10/18/2010 - 21:35 नवीन
प्रतिक्रीयांबद्दल आभार................... बाकीचे पण फोटोज सवडीने टाकीन.
  • Log in or register to post comments

क्या बात है !

मिसळभोक्ता
Mon, 10/18/2010 - 22:51 नवीन
इस्लामी भारताचा सुवर्णकाळ जपायला हवा !
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा