Skip to main content

सध्या मिपावर अध्यात्मिक लेखांचा अतिरेक होतो आहे का?

लेखक शुचि
शनिवार, 16/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 876
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

सध्या मिपावर अध्यात्मिक लेखांचा अतिरेक होतो आहे का?
इतरला मत दिले कारण मिपावर फुटकळ कौलांचा अतिरेक होतो आहे. बायदवे, या कौलाच्या आधारे तुम्ही अभ्यासपूर्ण लेख प्रकाशित करणार का? करणार असल्यास कोणता? करणार नसल्यास का नाही?

In reply to by शुचि

लांबचवड या शब्दाला लांबलचक हा मराठी शब्द वापरता येईल. बाकी तुमचे लेख बोर होत नाहीत. लेखाचं शिर्षक वाचून लेख वाचायचा का नाही ते ठरवता येतं.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

पुण्याचे पेशवे ह्यांचि मफि मगुन .. ,, और आने दो...... और आने दो........ और आने दो....................... और आने दो...................... ..................................... .................................. .................................. ................................................................ .............................

In reply to by शुचि

करणार नाहीये. फार लांबचवडं काही सुचत नाही . त्रोटक लिहीलं की लोक टीका करतात.
हुssssश्श्श्श !! धन्यवाद. एक हलकट सल्ला / विनंती / याचना :- तुम्ही डायरी वगैरे लिहायला का नाही सुरुवात करत ? तेवढीच मिपाची स्पेस वाचेल, बाकी काही नाही :) मिपाहितचिंतक

In reply to by शुचि

चार वेगवेगळे त्रोटक लेख लिहा. लिहिल्या लिहिल्या प्रकाशित करु नका. चारही एकत्र करुन प्रकाशित करा. मोठा लेख लिहिल्याचे तुम्हाला समाधान. विरोधक चुप्प. चार वेगळे विषय एकत्र झाल्याने तुम्ही काय लिहिलं आहे हे न कळल्यामुळे विचारवंत म्हणुन मिळणारा मान तो वेगळाच. करा विचार !

In reply to by अवलिया

चार वेगवेगळे त्रोटक लेख लिहा. लिहिल्या लिहिल्या प्रकाशित करु नका. चारही एकत्र करुन प्रकाशित करा. मोठा लेख लिहिल्याचे तुम्हाला समाधान. विरोधक चुप्प. चार वेगळे विषय एकत्र झाल्याने तुम्ही काय लिहिलं आहे हे न कळल्यामुळे विचारवंत म्हणुन मिळणारा मान तो वेगळाच. करा विचार ! हा नान्या आजकाल फार पियाला लागला आहे.असे मास्तर धम्याला सांगताना पर्‍याने ऐकले आणी पुप्याच्या कानावर सांडल्याचे कळाले,आवरा रे या नान्याला

कुठे दिसला अतीरेक? जरा सविस्तर लिहीलेत तर बरे होइल. त्यात वाईट काय आहे हे सुद्धा सांगा.

मला तरी ब्रम्हानंदी टाळी लागते.खुपच अध्यात्म का काय ते त्यात असते.

In reply to by वेताळ

सध्या फेस्टिव सिझन आहे शूचि त्यामुळे आध्यात्मिक लेख जरा जास्त येत आहेत. जरा ओव्हरडोस होत आहे हे मान्य.

वेगवेगळ्या लाटा चालु असतात. श्रावण, भाद्रपद, अश्विन हे धार्मिक रंगात न्हाऊन निघायचे महिने असतात. आजुबाजुला सर्वत्र देव देवतांचे आगमन झालेले असते. सर्व जण आनंदात असतात. समाज उत्साही असतो. तेच प्रतिबिंब उमटत आहे. मिपा खर्‍या अर्थाने समाजाचे प्रतिबिंब दाखवते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. दसर्‍याच्या शुभेच्छा !!

In reply to by अवलिया

>> मिपा खर्‍या अर्थाने समाजाचे प्रतिबिंब दाखवते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. सहमत आहे. विनयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा.

का त्रास करुन घेताय शुचि ताई? नावा वरुन थोडी फार कल्पना येते लेखाची. आणि जर नाही आली तर पहिल्या काही वाक्यातच लेखाचा रोख समजतो. तस्मात असल जर काही नसेल आवडत तर दुसर्‍या लेखा/काव्याकडे वळा. हाकानाका :) मिपा मुक्त व्यासपीठ आहे. ज्याला जे आवडत सुचतो ते तो/ती लिहिते. आपली आवड आपणच जोखायची आणि जोपासायची हाय का नाय ;)

तुम्ही फुकटच आजारपण बोलावून घेताय! दुनियाका सबसे बडा रोग - सोचना क्या कहेंगे लोक. तुम्हाला वाटले ते लिहिने तुमचा काम. तुम्ही जोपर्यंत कुणाच्या कानपटीला बंदूक लावून जबरदस्ती तुमची मतं लादत नाही तोपर्यंत कुणीच आक्षेप घ्यायाचा कारण नाही. कसा असता माहिते का- काही लोक उगाचच आपल्याला ज्याच्याशी काही देनेघेने नाही अशा लेखांवर उगाच प्रतिक्रिया देत बसतात. त्यांच्याकडे लक्ष देवून त्यांचा उत्साह वाढवन्यात काहीही अर्थ नाही! तुम्ही लिहित रहा :)