कणकं ही कंदमुळ बटाट्यासारखी दिसतात. मोठी कणकं लांबट असतात. ह्यांच्या सालाला थोडे केस असतात पण करांद्यांएवढे नसतात. कणक ह्या कंदमुळाचा वेल असतो. वेल चांगला बहरला की कणकाच्या मुळ मुळाला अजुन ६-७ कणक लागतात (अर्थात जमीनीवर अवलंबुन आहे ह्यांचे प्रमाण) कणकांसाठी चांगली भुसभुशित जमिन लागते. ही कणक उपवासालाही खातात. काहीजण ह्यावर साजुक तुप लावुन खातात. भाजलेली कणक जास्त रुचकर लागतात.
लागणारे साहित्य:
कणकं
मिठ
पाणी
पाककृती:
कणक स्वच्छ धुवुन भांड्यात पाणी ठेउन मिठ टाकुन शिजवा. जास्त मऊ करायची नाहीत. थंड झाली की साल काढून कणकांचा फराळ करायचा.
लागणारे साहित्य:
कणकं
मिठ
पाणी
पाककृती:
कणक स्वच्छ धुवुन भांड्यात पाणी ठेउन मिठ टाकुन शिजवा. जास्त मऊ करायची नाहीत. थंड झाली की साल काढून कणकांचा फराळ करायचा.
वाचने
12402
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
ही अरवी आहे का?
भाजलेली कणक जास्त रुचकर
+१ मला भाजलेलीच आवडतात.
In reply to भाजलेली कणक जास्त रुचकर by सुहास..
मलाही भाजलेलीच आवडतात. अजुन
In reply to +१ मला भाजलेलीच आवडतात. by स्वाती२
चेतन, घरकंद नक्की कसे असतात ?
In reply to मलाही भाजलेलीच आवडतात. अजुन by चेतन
जाई नाही ग ही अळकुडी नाही
हे सगळे रानमेवे लिहितेस
पराभौ....
In reply to हे सगळे रानमेवे लिहितेस by परिकथेतील राजकुमार
नक्की पिकनिक काढा. कधी येताय
In reply to पराभौ.... by वेताळ
काय उ पेग.....?
In reply to हे सगळे रानमेवे लिहितेस by परिकथेतील राजकुमार
'पेग' हा शब्द आणि उच्चार
In reply to काय उ पेग.....? by जाई अस्सल कोल्हापुरी
कणक याला कोकणात कणगी पण
In reply to हे सगळे रानमेवे लिहितेस by परिकथेतील राजकुमार
राजकुमारजी आहो त्यासाठी मी
In reply to हे सगळे रानमेवे लिहितेस by परिकथेतील राजकुमार
होना.. मी तर कधी एकलेले पण
व्वा!! माझ्या पाकशास्त्राच्या
मस्त
व्वा !
वेगळा प्रकार आहे. थंड
हा कंदाहार आहे.
In reply to वेगळा प्रकार आहे. थंड by रेवती
ह्म्म्म, याला आमच्या इथल्या
खाऊन वर्षे उलटून गेली
हे मस्तच लागतं... जळगावकडे
>>जळगावकडे याला पेंड्या
In reply to हे मस्तच लागतं... जळगावकडे by दिपाली पाटिल
अर्रे मराठमोळ्या, तु पुण्याला
In reply to >>जळगावकडे याला पेंड्या by मराठमोळा
ही भाजी
वा! वा!
एकदम नविन !! रानमेव्याच्या
हाहा!! इच्छा पुर्ण झाली
आज पहिल्यांदा पहिली हि भाजी/