Skip to main content

दुर्गदुर्गेश्वर रायगड

दुर्गदुर्गेश्वर रायगड

Published on 15/10/2010 - 09:38 प्रकाशित मुखपृष्ठ
=========================================================== =========================================================== || रायगडावर खडे पसरले, शिवरायांच्या पायी हिरे माणके, ती आम्हाला, दुसरी दौलत नाही || =========================================================== ===========================================================
लेखनविषय:

याद्या 3525
प्रतिक्रिया 15

केवळ अप्रतिम...... पण प्रत्येक फोटू सोबत.... त्य जागेचं स्पष्टीकरण अथवा " महात्म्य" दिलं असता तर अजून मजा आली असती..... " विशाल भौ " ना मानला पाहिजे त्याबाबतीत....... ;) पण फोटो................ " Speechless " :)

पण प्रत्येक फोटो सोबत त्य जागेचं स्पष्टीकरण दिलं असत तर अजून मजा आली असती.....

प्रत्येक फोटोच बोलका आहे. त्याच गतवैभव सांगतोय. :)

मस्तच रे योगेशा, त्या महान राजाला आमचा त्रिवार मानाचा मुजरा.......!!!!!

प्रत्यक्ष जाऊन आल्यासारखं वाटलं.