>>हा भाग आवडला...
धन्यवाद
>>पण सेवा कंपनी म्हणजे नक्की काय?
Should have written service company! भाषांतर गंडला बहुतेक!
>>outsource केलेल्या कंपनीला सेवा कंपनी म्हणतात का? तसे असेल तर मग तुमची पण सेवा कंपनीच झाली ना?
very smart question! Actually ours was US based product company which has office in India. पण म्हनून काय कमी काळा बाजार केला नाहि आम्हि. service कंपनीलाही कदचित जमणार नाही इतका चिपपना दाखवला होता. पुढिल काहि भागात कळेल ते.
रंगराव हे खरं आहे. मी अनेक कंपन्याना असे करताना पाहीले आहे. तसेच एक खूप अनुभवी मनुष्य काम करतो आहे असे दाखवून त्याचे मजबूत बिलिंग वसूल करायचे मात्र काम करायला दुसरे खूप स्वस्तातले कमी अनुभव असलेले २ रिसोर्स वापरायचे ज्यांचे बिलिंग त्या अनुभवी माणसाच्या बिलिंगच्या १/८ सुधा नसते. आणि प्रोजेक्ट प्रॉफिटॅबिलिटी वाढवायची.
प्रतिक्रिया
मागच्या भागाच्या लिंक्स
वेरी गुड!
हा भाग आवडला...पण सेवा कंपनी
>>हा भाग
आवडले.
चांगला झालाय लेख. पुढचा भाग
धन्यवाद
रंगराव हे खरं आहे. मी अनेक
बरोबर आहे आपला. चांगला मुद्दा
शब्द आवडला
आपल्या सारख्या मित्रांचा