प्रगती!!! नक्की कशासाठी?
माणसाने प्रगती केली. आपला देश प्रगती करत आहे, जगाची फार प्रगती झाली आहे....
अनेक वाक्ये, अनेक लेख, वाद-विवाद, चर्चा, बातम्या, गप्पा बरंच काही. लहानपणापासुन बघतो, ऐकतो आहे, चालत आहे.
पण मग ही प्रगती म्हणजे काय? आणि का? याची उत्तरं शोधायचा प्रयत्न केला, कदाचित जमला नाही. ;)
बरं प्रगतीची व्यख्या करुयात..
माणसाला सुखी, समाधानी, ऐश्वर्य असेललं आयुष्य देऊ शकेल असे काहीतरी करण्याचा यशस्वी झालेला (?) प्रयत्न म्हणजे प्रगती असे म्हणुयात. मग भारत असो, पाकिस्तान , युरोप वा अमेरिका.
ही प्रगती माणसं बदलु शकली का? माझ्या मते नाही. कितीही सुख, समाधान, ऐश्वर्य लाभलं तरी माणसं माणसंच.
आमच्या आयटीत (हो तेच ते आयटीवाले) नेहमी नविन तंत्रज्ञान शिकुन स्वत:ला जगाच्या स्पर्धेत पुढे ठेवावे लागते, पण त्यात आयुष्य असेच कुठेतरी हरवुन जाते. प्रत्येक तंत्रज्ञान हे काहीतरी चांगलं आणि काहीतरी वाईट घेऊन येतं. उदा. प्लॅस्टीक आलं, दुष्परिणाम बघतोच आहोत. ईंटर्नेट आलं, दुष्परिणाम अतिशय वाईट पण आहेत.
पण निसर्गानेच दिलेल्या एका वरदानामुळे आपण त्यालाच दुर्लक्षित करुन पुन्हा त्याच चुका करीत आहोत?
अॅडॅप्टेबिलिटी.. आणि टेंडेंसी टु सर्वाईव.
कितीही प्रगती केली तरी पुन्हा नवे रोग, नवे वादळ हा निसर्ग उभा करतो. अहो साधी उदाहरणं घ्या.
आजकाल अॅरेंज्ड मॅरेज बघा, किती प्रॉब्लेम्स, किती क्लिष्ट.. कुंडली जमत नाही, मुलगी बँकेत आहे, मुलगा आय्टीत, डॉक्टर, दिशा वेगळी, ईच्छा वेगळ्या, कसं जमायचं?
नवे नवे रोग जन्माला येताहेत. नवे शत्रु जन्म घेत आहेत. आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे, अमेरीकेप्रमाणे भारतात पण मुलं आई-वडीलांबरोबर रहात नाहीत. सगळे आजकाल बेसीक्स बदलण्याच्या प्रयत्नत आहेत. इथे काही लोकं म्हणे माणुस ह समाजशील प्राणि नाहि हे सिद्ध करायसाठी वर्षभर बाहेर राहिले, एकटेच. त्याना वेड्याचा ईस्पितळात भरती करावे लागले,
आजतागयात वेडेच आहेत.
जेवण.. किती महत्वाचे असते. पण त्यात पण ह्या प्रगतीने झक मारली. आजकाल म्हणे क्रूत्रीम रित्या खाद्य उगवतो. का? तर भरपुर उत्पन्न मिळते, भरगोस उत्पादन होते. अरे वा. चालु द्या. इथे गायींना मांस खायला घातले जाते, जास्त दुध मिळते म्हणून. ईंजेक्शन्स मारली जातात.
साधं दही सुद्धा साधं राहिलं नाही आता. एखादं सफरचंद खायचं म्हंटल तरी भिती वाटेल असे काही प्रकार आहेत.
तुर्तास एवढेच अजुन लिहायची ईच्छा नाही.. खरं लिहिताना सुद्धा त्रास होतो, पुढच्या पिढीला काय देणार आहोत देव जाणे.
शब्द उरले नाहीत!!
वाचने
14394
वाचनखूण
प्रतिक्रिया
72
खरय.........................
अमेरिकेत जाऊन हे असेच असते
In reply to अमेरिकेत जाऊन हे असेच असते by अवलिया
नाना, यात अमेरिकेचा काय
In reply to नाना, यात अमेरिकेचा काय by मराठमोळा
भारतात अंधानुकरण अमेरिकेतल्या
In reply to भारतात अंधानुकरण अमेरिकेतल्या by अवलिया
>>भारतात अंधानुकरण
माणसाने आपली नैसर्गिक
In reply to माणसाने आपली नैसर्गिक by नगरीनिरंजन
याच्याशी पूर्णपणे असहमत
In reply to याच्याशी पूर्णपणे असहमत by Pain
असहमती अपेक्षितच आहे.
In reply to असहमती अपेक्षितच आहे. by नगरीनिरंजन
नगरीनिरंजन
In reply to माणसाने आपली नैसर्गिक by नगरीनिरंजन
पूर्ण सहमत
ह्या विषयावर घासु गुर्जींनी
In reply to ह्या विषयावर घासु गुर्जींनी by Nile
फायदे तोटे गणित करा.
In reply to फायदे तोटे गणित करा. by llपुण्याचे पेशवेll
ओ पेशवे, ट्राफिक जॅम तुमच्या
In reply to ओ पेशवे, ट्राफिक जॅम तुमच्या by Nile
पोर्न साईट्स म्हणजे ?
In reply to पोर्न साईट्स म्हणजे ? by परिकथेतील राजकुमार
मोठे व्हा, मग कळेल आपॉप.
In reply to मोठे व्हा, मग कळेल आपॉप. by Nile
सांग ना दादा.
In reply to सांग ना दादा. by परिकथेतील राजकुमार
अरे त्यांना पॉर्न म्हणायचे
In reply to अरे त्यांना पॉर्न म्हणायचे by llपुण्याचे पेशवेll
चान चान आगदी पारने फेडलेत
In reply to चान चान आगदी पारने फेडलेत by सुहास..
अहो, पॉपकॉर्न खाता खाता
In reply to अहो, पॉपकॉर्न खाता खाता by पाषाणभेद
पॉर्न साइट्सचे
In reply to ओ पेशवे, ट्राफिक जॅम तुमच्या by Nile
अहो मतितार्थच सांगू इच्छित
इतके निराश होऊ नका...
In reply to इतके निराश होऊ नका... by राजेश घासकडवी
हे सापेक्ष आहे. कोणत्या
In reply to हे सापेक्ष आहे. कोणत्या by नगरीनिरंजन
निरपेक्षच
In reply to हे सापेक्ष आहे. कोणत्या by नगरीनिरंजन
पण आता
In reply to पण आता by नितिन थत्ते
बरोबर. किंवा अजून ७० वर्षे
In reply to हे सापेक्ष आहे. कोणत्या by नगरीनिरंजन
मोघम
In reply to मोघम by राजेश घासकडवी
माणूस मरणे हे दु:खदायक आहे हे
In reply to माणूस मरणे हे दु:खदायक आहे हे by नगरीनिरंजन
एकदा तरी अंकांना स्थान द्या ह्या गर्दीत.
In reply to माणूस मरणे हे दु:खदायक आहे हे by नगरीनिरंजन
नगरीनिरंजन
In reply to नगरीनिरंजन by Pain
तेच म्हणतोय मी. पहिली चूक
In reply to माणूस मरणे हे दु:खदायक आहे हे by नगरीनिरंजन
स्वतः हस्तिदंती मनोर्यात
ममो, तू खूप निराशावादी विचार
प्रगती म्हणजे जोशी काकांची
In reply to प्रगती म्हणजे जोशी काकांची by परिकथेतील राजकुमार
अन तीची खडुस आई म्हणजे महागाई
In reply to प्रगती म्हणजे जोशी काकांची by परिकथेतील राजकुमार
प्रगती म्हणजे जोशी काकांची
प्रगती
काय चांगले आणि काय वाईट ?
मित्रांनो, एक खुलासा... हाच
In reply to मित्रांनो, एक खुलासा... हाच by मराठमोळा
खुलाशाबद्दल धन्यवाद.
In reply to मित्रांनो, एक खुलासा... हाच by मराठमोळा
खिंड लढवा
"प्रगती" नामक आगगाडी
In reply to "प्रगती" नामक आगगाडी by स्पा
आधी असेल.
In reply to आधी असेल. by नितिन थत्ते
अरे व्व्वा, कदाचित तुम्ही मला
In reply to आधी असेल. by नितिन थत्ते
-
In reply to आधी असेल. by नितिन थत्ते
-
In reply to - by गांधीवादी
अरे व्व्वा, कदाचित तुम्ही मला
In reply to - by गांधीवादी
अरे व्व्वा, कदाचित तुम्ही मला
In reply to - by गांधीवादी
अरे व्व्वा, कदाचित तुम्ही मला
In reply to - by गांधीवादी
अरे व्व्वा, कदाचित तुम्ही मला
In reply to - by गांधीवादी
हो मला आठवले....... मी १०
In reply to हो मला आठवले....... मी १० by स्पा
अरे
मला वाटते कि प्रगती झालीस कि
In reply to मला वाटते कि प्रगती झालीस कि by गांधीवादी
मोबायील शब्द लै आवडला.
जाऊ द्या हो ...
In reply to जाऊ द्या हो ... by छोटा डॉन
>>जे काही आहे ते आपल्या
राक्या , तुला नेमक काय झालय ?
दुनिया में
प्रगतीची कवाडे
In reply to प्रगतीची कवाडे by इन्द्र्राज पवार
फिदा
In reply to प्रगतीची कवाडे by इन्द्र्राज पवार
techno utopia
In reply to techno utopia by रन्गराव
युटोपिया...
In reply to प्रगतीची कवाडे by इन्द्र्राज पवार
वचक!
In reply to वचक! by बेसनलाडू
वचक ??
In reply to प्रगतीची कवाडे by इन्द्र्राज पवार
सहमत
काय रे बाबा , का एवढा उदास ?
In reply to काय रे बाबा , का एवढा उदास ? by शिल्पा ब
नाद !!
In reply to नाद !! by इन्द्र्राज पवार
तुम्ही दुसऱ्या कोणाचं ऐकू
In reply to काय रे बाबा , का एवढा उदास ? by शिल्पा ब
शिल्पा ब
तुलनात्मक परिस्थिती
In reply to तुलनात्मक परिस्थिती by इन्द्र्राज पवार
पवार साहेब, शब्दा शब्दाशी
थोडक्यात आम्हि लवासा गाव