साहित्यः-- एक वाटी हरबरा डाळ, अर्धा वाटी उडीद डाळ, पाव वाटी धने, दोन टे. स्पून जिरे.
दही एक वाटी, फोडणीचे साहित्य. थोडा कढीपत्ता, कोथिंबीर, एक कांदा.लाल तिखट, मिठ.
कॄती:- एक वाटी हरबरा डाळ, अर्धा वाटी उडीद डाळ, पाव वाटी धने, दोन टे. स्पून जिरे.हे सर्व खमंग भाजुन घ्यावे.ते गार झाल्यावर मि़क्सर् मधून जरासे जाडसर दळावे.हे एकदम करुन ठेवले तरी चालते, यातील सर्व पदार्थ भाजले
आता त्यातील थोडे तयार पिठ घेउन ते थोडेसे दही घालून भिजवावे, कांदा बारीक चिरुन त्यात कच्चाच
घालावा, कोथिंबीर बारीक चिरुन, चवीनुसार मिरची पावडर , मिठ घालावे.व अजून थोडे दही घालुन
सरसरीत करावे, वरुन मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता घालून खम्ंग फोडणी घालावी.
झक्कास तोंडीलावणे तय्यार.
वाचने
10478
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त
हा घ्या फोटो.........त्यासाठी
In reply to मस्त by स्मिता चावरे
मस्त!
विस्मरण?
+१
In reply to विस्मरण? by स्पंदना
अगदी हेच.
In reply to विस्मरण? by स्पंदना
येवुद्या आनखिन वाचत आहे
आम्हाला पोह्याचं डांगर
आम्हाला पोह्याचं डांगर
अहो काही कठिण नही ते .
माझा आवडता पदार्थ !
भयानक सहमत! माझा आवडता
In reply to माझा आवडता पदार्थ ! by चिंतामणी
हा हा "भयानक सहमत" हा हा हा
In reply to भयानक सहमत! माझा आवडता by रेवती
+१ असेच म्हणतो.. (अंमळ जुन्या
In reply to माझा आवडता पदार्थ ! by चिंतामणी
लग्न होईपर्यंत
पोह्याचे डांगर
राधा १ कध्धी ऐकल सुद्धा नाही
In reply to पोह्याचे डांगर by राधा१
@
पाकृ छान आहे. पण डांगर
डांगर
In reply to पाकृ छान आहे. पण डांगर by मराठमोळा
पण डांगर म्हणजे खान्देशात लाल
In reply to पाकृ छान आहे. पण डांगर by मराठमोळा
निवेदिता ताई मस्तच. मी केला
मस्त मस्त ! लेखातल्या आणि
व्वा ताई
धन्यवाद!
असेही डान्गर
मस्त......... आम्ही कच्च्या