स्टफ्ड आलू पराठे आपण नेहमी करतो पण ते जरा वेळखाऊ आणि किचकट काम असते.सारण न भरताही आलूपराठे चांगले होतात.वेळ थोडा कमी लागतो आणि कमी किचकट काम !
साहित्य - ४/५ मध्यम आकाराचे बटाटे,एका पेराएवढं आलं,२/३ लसूण पाकळ्या,२/३ हिरव्या मिरच्या,मीठ चवीनुसार,तेल,
मावेल तेवढी कणिक.
कृती - बटाटे उकडून घ्या,साले काढून कुस्करा, आले लसूण मिरचीचे वाटण करुन त्यात घाला.मीठ व चमचाभर तेल घाला.मावेल तेवढी कणिक घाला.पाणी अजिबात घालू नका.जरा घट्टसर मळा, गोळा जास्त वेळ न ठेवता लगेचच मध्यम आकाराचे पराठे लाटा.
लाटताना पिठी जरा जास्त लागते नाहीतर ते पोळपाटाला चिकटतात.
भाजताना दोन्ही बाजूंनी तेल सोडा.
दही+चाट मसाला+तिखट+ मीठ याबरोबर हे पराठे छान लागतात.जोडीला टोमॅटो केचप किवा नारळाची चटणीही झकासच !
जीवघेणा फोटू! :)
In reply to जीवघेणा फोटू! :) by विसोबा खेचर
वाईन?
ह्म्म
स्वातीताई,
झटपट...
In reply to झटपट... by प्रभाकर पेठकर
पुण्यात..
In reply to पुण्यात.. by केशवसुमार
ह्म्म
In reply to ह्म्म by देवदत्त
आपला स्टॅमीना ...
In reply to आपला स्टॅमीना ... by छोटा डॉन
बोला
In reply to बोला by केशवसुमार
४-५ मीमी जाडीचे ???
In reply to ४-५ मीमी जाडीचे ??? by छोटा डॉन
मग..
In reply to मग.. by केशवसुमार
ह्या शनिवारी नको ...
In reply to पुण्यात.. by केशवसुमार
धन्यवाद...
In reply to धन्यवाद... by प्रभाकर पेठकर
कधी..
वा
मस्त फोटो.
आजच
कल्पना छान आहे
सोपी
आयडीया छान आहे
धन्यवाद!
काल करुन पाहिले
स्वाती,
वा आलू पराठे बघताक्षणीच
In reply to वा आलू पराठे बघताक्षणीच by चतुरंग
वाडगा..
In reply to वाडगा.. by स्वाती दिनेश
ओहो दही आणि चाट मसाला मस्तच!
सोपी पाककॄती.
In reply to सोपी पाककॄती. by प्रगती
तसं नाही ...
In reply to तसं नाही ... by छोटा डॉन
प्रयोग आणि उद्योग!
In reply to प्रयोग आणि उद्योग! by स्वाती दिनेश
स्वातीताई,
In reply to स्वातीताई, by चतुरंग
आता..
व्वा.....