आज कधी नाही ते पी.एम.टी. नं प्रवास करायचा योग आला,नेहमी प्रमाणं गर्दी होतीच. नियमाप्रमाणं काही सीट महीलांसाठी राखीव असतात. गर्दीमुळं बरेच लोक उभेच होते,त्यात बायकाचं जास्त होत्या.एका राखीव सीटवर ३ पुरुष बसून होते.मी बसमधल्या एका बाईंना म्हणालो की त्यांना उठायला का नाही सांगत नाही? त्यावर उत्तर मिळालं की,अहो हे रोजचंच आहे.
मग मी त्यां तिघांना उठायची विनंती (खरचं !) यावर त्यांनी माझ्याबरोबर बरच भांडून घेतलं,अगदी 'बा'चा'बा'ची झाली.तू उतर तुला बघून घेतो इथवर झालं. कंडक्टरसाहेब 'नरो वा कुंजरो वा' होते.पण आमच्या भांडणात बसमधली एकसुद्धा बाई मधे पडली नाही, ज्यांच्यासाठी भांडत होतो. आणि बहुसंख्य बायका सुशिक्षित होत्या,कॉलेजातल्या मुली होत्या.
ज्यांच्यासाठी आपण भांडतो त्यांनाच त्याचं काही देणंघेणं नसेल तर आपणं परत त्यांच्यासाठी असं काही करावं काय?
वाचने
7553
प्रतिक्रिया
50
मिसळपाव
प्रतिक्रिया
करू नये. याला लष्कराच्या
जिच्याकरता भांडत आहात ती
तू उतर तुला बघून घेतो इथवर
मला वाटते की पुरुष पण माणसेच
लष्कराच्या भाकर्या !!!
मग जरूर लढा द्या पण त्या
In reply to लष्कराच्या भाकर्या !!! by जिप्सी
मग जरूर लढा..?
In reply to मग जरूर लढा द्या पण त्या by शुचि
मला तसे वाटत नाही. जर पूर्ण
In reply to मग जरूर लढा..? by योगी९००
अनोळखी स्त्रिया, तरुण
'एक मस्त स्माईल' आणि वरुन
In reply to अनोळखी स्त्रिया, तरुण by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हा हा
In reply to 'एक मस्त स्माईल' आणि वरुन by रेवती
एकदम लॉजिकल अॅनॅलिसिस
In reply to अनोळखी स्त्रिया, तरुण by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुमच्या बळावर तडीस न्या !!!
प्लीज नोट् - एकही बाई
In reply to तुमच्या बळावर तडीस न्या !!! by जिप्सी
वरील उत्तर आणि खालील काही
In reply to प्लीज नोट् - एकही बाई by शुचि
एक स्त्री म्हणून सांगते...अशा
नियम मोडणे !
In reply to एक स्त्री म्हणून सांगते...अशा by शिल्पा ब
दुसऱ्या स्त्रीसाठी स्त्रिया
In reply to एक स्त्री म्हणून सांगते...अशा by शिल्पा ब
पुणं ना, चालायचंच!!
मला मुंबईत (बेस्टने दोन वर्ष
In reply to पुणं ना, चालायचंच!! by मस्त कलंदर
+१
In reply to मला मुंबईत (बेस्टने दोन वर्ष by ३_१४ विक्षिप्त अदिती
"कृपया भांडा"
कुठे आरक्षण आणि कुठे
In reply to "कृपया भांडा" by जिप्सी
धन्यवाद !
In reply to कुठे आरक्षण आणि कुठे by शुचि
माझं मत
In reply to धन्यवाद ! by जिप्सी
प्रिफर पीस !
In reply to माझं मत by शुचि
परत माला येत नाही
In reply to प्रिफर पीस ! by जिप्सी
अवांतर :- ज्यांच्याशी मी
In reply to "कृपया भांडा" by जिप्सी
पुण्यात पब्लीक
बसमधे काही बायका सुद्धा
In reply to पुण्यात पब्लीक by मराठमोळा
<<<बसमधे काही बायका सुद्धा
चांगले केलेत
सार्वजनिक वाहतुक....
हे अस विकतच भांडण बरेच दा
जगाया तो जींदोंको जाता है मुर्दोंको नहि|
वा!
शिक्षणाचा उपयोग काय ?
शिक्षणाचा उपयोग काय ?
अगदी खरं आहे जिप्सी ! आधी
In reply to शिक्षणाचा उपयोग काय ? by जिप्सी
+१
In reply to अगदी खरं आहे जिप्सी ! आधी by मितान
अगदी खरं आहे जिप्सी ! आधी
In reply to अगदी खरं आहे जिप्सी ! आधी by मितान
+ १ सहमत..
In reply to शिक्षणाचा उपयोग काय ? by जिप्सी
ठीक आहे जिथे तिथे तलवार
In reply to शिक्षणाचा उपयोग काय ? by जिप्सी
>शिक्षणामुळं विचार करण्याची
In reply to शिक्षणाचा उपयोग काय ? by जिप्सी
शिक्षण आणि शांतीप्रियता
ह्यावरुन आमच्या टिंग्याच्या
माझ्या मते
तुम्ही कशाला बोंबलत गेल्ता
अगदी योग्य केलेस !
व्यत्यास !