मनाचिया अंगणात..... उ — उदय सप्रे, Sun, 05/18/2008 - 18:13 प्रतिक्रिया द्या 2620 वाचन 💬 प्रतिसाद (3) श शितल Sun, 05/18/2008 - 18:24 नवीन छान. सुद॑र काव्य रचना. Log in or register to post comments ध धमाल मुलगा Sun, 05/18/2008 - 21:36 नवीन गुरफटलो गुरफटलो अवचित मी , मोकळ्यां केसांत तुझ्या तप भंगले महर्षिंचे , मी कुठला होय संत? हे खास आवडलं. :) उदयराव, स्पष्ट सांगतो, राग नसावा, पण नाय बॉ भिडली ही गज़ल. आणखी येऊद्या....छान...ह्याहून मस्त :) Log in or register to post comments उ उदय सप्रे Sun, 05/18/2008 - 22:46 नवीन गुरफटलो दोस्त, तुमचा राग ठरवून पण येणे शक्य नाही ! असं होऊ शकतं , मी जीव तोडून लिहिलेलं सगळंच सगळ्यांना तेव्हढं भिडेलच असं नाहे, मई याहून चांगलं लिहिण्याचा नक्कीच प्रयत्न करीन. उदय सप्रेम Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
ध धमाल मुलगा Sun, 05/18/2008 - 21:36 नवीन गुरफटलो गुरफटलो अवचित मी , मोकळ्यां केसांत तुझ्या तप भंगले महर्षिंचे , मी कुठला होय संत? हे खास आवडलं. :) उदयराव, स्पष्ट सांगतो, राग नसावा, पण नाय बॉ भिडली ही गज़ल. आणखी येऊद्या....छान...ह्याहून मस्त :) Log in or register to post comments
उ उदय सप्रे Sun, 05/18/2008 - 22:46 नवीन गुरफटलो दोस्त, तुमचा राग ठरवून पण येणे शक्य नाही ! असं होऊ शकतं , मी जीव तोडून लिहिलेलं सगळंच सगळ्यांना तेव्हढं भिडेलच असं नाहे, मई याहून चांगलं लिहिण्याचा नक्कीच प्रयत्न करीन. उदय सप्रेम Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
छान.
गुरफटलो
गुरफटलो