http://www.saamana.com/2010/October/10/Link/Main2.htm
वरील बातमी पहा. नारायण राणे यांनी घोषणा केली की लवासातील अनियमित बांधकामे दंड आकारुन नियमित केली जातील. त्यावर अनेक तीव्र प्रतिक्रिया आल्या आहेत.
http://72.78.249.125/esakal/20101009/4680757550229227027.htm
लवासा हा प्रकल्प पवार खानदानाशी संबंधित एक श्रीमंती थाटाचा प्रकल्प आहे. आपले वजन वापरुन जमीन संपादित करणे, विविध परवाने त्वरित मिळवणे, तमाम सरकारी खाते विजेच्या वेगाने फायली हलवून योग्य ती कारवाई करताना दिसणे अशा अनेक सुरस आणि चमत्कारिक कहाण्या या विषयाला धरुन सांगितल्या जातात.
जे सरकार लवासाला नियमित करण्याविषयी इतके उत्साहाचे धोरण दाखवते त्या सरकारला अन्य बांधकामाना अनियमित म्हणून त्यावर बुलडोझर फिरवायचा काय हक्क आहे?
असे म्हणतात की ठाणे कल्याण भागातील वाटाघाटींचा एक भाग म्हणून लवासाला नियमित केले जात आहे.
आपले याविषयी काय मत आहे?
ठाकरे आणि भाजप खूप आरडाओरडा करत असले तरी पवारांविरुद्ध त्याहून अधिक काही करायची इच्छा आणि ताकद नसल्यामुळे गाडी तिथेच थांबून राहील अशी खात्री आहे.
वाचने
6682
प्रतिक्रिया
40
मिसळपाव
प्रतिक्रिया
लवकरच भारत विरुध्द इंडीया असा
हेच भय
In reply to लवकरच भारत विरुध्द इंडीया असा by अवलिया
+१/-१
In reply to हेच भय by प्रकाश घाटपांडे
आत्ताच जरासे पुण्याच्या
In reply to +१/-१ by छोटा डॉन
सहमत आहे पण ....
In reply to आत्ताच जरासे पुण्याच्या by llपुण्याचे पेशवेll
सहमत आहे. माझे तुमच्या
In reply to सहमत आहे पण .... by छोटा डॉन
मस्त प्रतिसाद
In reply to सहमत आहे पण .... by छोटा डॉन
>>खंबीर राजकिय इच्छाशक्ती आणि
In reply to सहमत आहे पण .... by छोटा डॉन
गल्लत होते आहे ...
In reply to >>खंबीर राजकिय इच्छाशक्ती आणि by गांधीवादी
स्थानिक निवडणुकीत बहुतेकवेळा
In reply to गल्लत होते आहे ... by छोटा डॉन
सन २००० ला १९९० च्या
In reply to स्थानिक निवडणुकीत बहुतेकवेळा by नगरीनिरंजन
सहमत.. सर्वोच्च न्यायालयानेही
In reply to सन २००० ला १९९० च्या by गांधीवादी
कासेवाडीत राहून राहून कंटाळा
In reply to सहमत.. सर्वोच्च न्यायालयानेही by llपुण्याचे पेशवेll
सहमत
In reply to लवकरच भारत विरुध्द इंडीया असा by अवलिया
संघर्ष
In reply to लवकरच भारत विरुध्द इंडीया असा by अवलिया
संघर्ष
In reply to लवकरच भारत विरुध्द इंडीया असा by अवलिया
+१
लावासा लावासा....
असा
अनियमित जे काही असेन ते बंद
कोणात दम आहे????
In reply to अनियमित जे काही असेन ते बंद by गणेशा
विसरलात काय?
लोकांची स्मरण शक्ती खूप कमजोर
In reply to विसरलात काय? by कुंदन
संघर्ष
असहमत आहे
In reply to संघर्ष by राजेश घासकडवी
जे चाललंय ते चांगलं आहे असं
In reply to असहमत आहे by हुप्प्या
आगीत तेल
In reply to जे चाललंय ते चांगलं आहे असं by राजेश घासकडवी
काढता पाय
In reply to आगीत तेल by हुप्प्या
गैरसमज
In reply to काढता पाय by राजेश घासकडवी
भारतात यापुर्वी कधी रक्तरंजित
In reply to गैरसमज by हुप्प्या
>>म्हणूनच बाँबस्फोट झाले तरी
In reply to भारतात यापुर्वी कधी रक्तरंजित by नगरीनिरंजन
षहिद जालआयडी आणि आमचे
In reply to >>म्हणूनच बाँबस्फोट झाले तरी by गांधीवादी
क्रांतिकारक
In reply to काढता पाय by राजेश घासकडवी
मुळातच लवासा हा प्रकल्प अतिशय
मान्य पण...
In reply to मुळातच लवासा हा प्रकल्प अतिशय by ऋषिकेश
-१
In reply to मान्य पण... by हुप्प्या
पण झोपडपट्ट्या पाडल्या तर
In reply to -१ by ऋषिकेश
अनियमितता होती पण ती नियमित
वरील
In reply to अनियमितता होती पण ती नियमित by मदनबाण
City Without Soul