सध्या जालावर जे प्रकरण गाजतय ते म्हणजे - http://abcnews.go.com/US/california-student-finds-fbi-tracking-device-c…
यासीर अफीफी हा अमेरीकेचा नागरीक असलेला , मुस्लीम युवक जेव्हा त्याच्या कारची तपासणी करण्यासाठी, ऑईल बदलण्यासाठी म्हणून मे़अॅनिककडे गेला तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्का बसला जेव्हा त्याला लोहचुम्बकाने चिकटवलेलं एक यंत्र कारखाली लावलेलं सापडलं. त्याने ते यंत्र त्याच्या मित्राला दाखवलं.
मित्राने एका संस्थळावर त्या यंत्राची छायाचित्रं केवळ कुतुहलाने प्रसिद्ध केली. आणि त्यातून हे निघालं की गेले ३ ते ६ महीने यासीर आफीफी च्या मागे एफ बी आय हेर हात धुवून लागलेले होते. एकदा हे उघडकीस आल्यानंतर अर्थातच एफ बी आय ने यासीरची चौकशी केली. त्याला यामधे हे विचारण्यात आलं की त्याचे कुणा अशा व्यक्तीशी संबंध आहेत का जी व्यक्ती एखाद्या संस्थळावर विकृत, भडकाऊ विधानं करते? whether he knows anyone "extreme or abnormal" or who who has been posting anything online that they shouldn't be.
मला कळलेला मतीतार्थ हा -
(१) तुम्ही एखाद्या संस्थळावर निनावी फक्त त्या संस्थळावरील लोकांकरता असता. पण कायद्याचे हात फार लांब असतात.
(२) दुसरं तुम्ही जी काही भडकाऊ विधानं करता त्यात आत्ता सरकारला रस नसेल पण पुढे देखील तो नसेलच याची ग्वाही देता येत नाही. तुमच्या मागे कायद्याचं लचांड कधीही लागू शकतं.
Somebody somewhere knows what you are writing & your identity. Nothing is private. It's just a question of whether they want to take interest in you or not.
वाचने
4436
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
आंतरजालावर नथिंग इज प्रायवेट
हेच
In reply to आंतरजालावर नथिंग इज प्रायवेट by बेसनलाडू
मिभो आता घसा 'ओला करायला'
In reply to हेच by प्रियाली
सक्काळि ?
In reply to मिभो आता घसा 'ओला करायला' by प्रभो
+१
In reply to आंतरजालावर नथिंग इज प्रायवेट by बेसनलाडू
आंजावर काहीही प्रायवेट नसते.
सिग्नल टु नॉइझ
शक्यता
In reply to सिग्नल टु नॉइझ by धनंजय
फ्रॉड डिटेक्शन नव्हे तर हेरगिरी
In reply to शक्यता by मिसळभोक्ता
स्पॅम
In reply to फ्रॉड डिटेक्शन नव्हे तर हेरगिरी by धनंजय
सातत्यानी कोणी विकृत, भडकाऊ
In reply to फ्रॉड डिटेक्शन नव्हे तर हेरगिरी by धनंजय
मेसेंजर, ग्रूप्स इत्यादि
In reply to सातत्यानी कोणी विकृत, भडकाऊ by शुचि
मिसळपाव पण कायद्याच्या अशा
अगदी अगदी
In reply to मिसळपाव पण कायद्याच्या अशा by युयुत्सु
काय सांगता ? !! अहो मग त्या
In reply to अगदी अगदी by मिसळभोक्ता
कायद्याची येथील मर्यादा
बिग ब्रदर इज वॉचिंग. हे वाक्य
शनी देओल ?
In reply to बिग ब्रदर इज वॉचिंग. हे वाक्य by धमाल मुलगा
शिल्पा शेट्टी होती ना त्यात?
In reply to शनी देओल ? by परिकथेतील राजकुमार
शनी आणि प्रियांका चोप्रा
In reply to शिल्पा शेट्टी होती ना त्यात? by नगरीनिरंजन
सनी भाय आपल्याला जाम आवलत.
In reply to शनी आणि प्रियांका चोप्रा by परिकथेतील राजकुमार
आयला ते होय.. मी समजलो हे..
In reply to शनी आणि प्रियांका चोप्रा by परिकथेतील राजकुमार
च्यायल्ला!
In reply to शिल्पा शेट्टी होती ना त्यात? by नगरीनिरंजन
शिरेस व्हा रे शिरेस
In reply to च्यायल्ला! by धमाल मुलगा
सहमत आहे... शिरियस व्हा रे
In reply to च्यायल्ला! by धमाल मुलगा
प्रियांका चोप्रा आहे बहुधा
In reply to शिल्पा शेट्टी होती ना त्यात? by नगरीनिरंजन
हॅ हॅ हॅ ते साहेब असतील
In reply to शनी देओल ? by परिकथेतील राजकुमार
बिनधास्त