सगळा प्रकार असह्य आहे..योगेशराव, मी आपला निषेध करतो..! :)
शिवरायांच्या लाडक्या तानाजीला मानाचा मुजरा..!
तात्या.
--
प्रसिद्ध मुलाखतकार, नाट्य अभिनेत्री, सूत्रसंचालक, कथ्थक नृत्यांगना, स्तंभलेखिका आणि माझी मैत्रीण संपदा जोगळेकर-कुलकर्णी हे माझ्या 'गुण गाईन आवडी..' मधील आगामी व्यक्तिचित्र असून लौकरच मिपावर येईल..
पहिला फोटो बघून मी वारलो आहे त्यामुळे बाकीचे पदार्थ आमच्या कावळ्याला खायला घालावेत नाही तर मिपावर भुताटकी येऊन या योगेश२४ आयडीचे सगळे या आधीचे आणि या नंतरचे धागे, प्रतिसाद, खरडी, व्यनि आपोआप डिलिट होईल.
धन्यवाद.
लाळ सुटण्याच्या बाबतीत सर्वांशी सहमत. आपण कशी मज्जा केली हे दाखवून लोकांना जळवण्याच्या हीन प्रकाराबद्दल इतरांप्रमाणेच निषेध.
मात्र तांत्रिक बाबी इतक्या सुंदर सांभाळल्या आहेत की त्या न जाणवता केवळ आतला ऐवजच डोळ्यावर येतो याबद्दल हॅट्स ऑफ. पहिल्या चित्रात उन्हातल्या शेंगा छान दिसतात, पण दुसऱ्या चित्रातल्या (पावसाळी ढगाळ हवेत दिसणाऱ्या) अधिक आवडल्या. आवळ्यांच्या फोटोला त्यातल्या सुरीच्या तीखटमीठवाल्या टोकाने बहार आली आहे. काकड्यांचा फोटो लाजवाब. अननस, कणसं आणि भजीही आवडली. ताटांमधल्या मांडणींची चित्रं तितकीशी आवडली नाहीत. ती इतर फोटोंना पूरक म्हणूनच छान वाटतात.
असेच छान छान फोटो काढत रहा.
ताटाच्या फोटोत चटई धूसर केली असती किंवा काळा रंग मारला असता तर आणखी मजा आली असती.
फोटो सुंदरच आहेत. वॉटरमार्कबद्दल गणपाशी सहमत.
योगेशचा आयडी ब्लॉक करण्यालाही सहमती.
फोटो आवडले,
आम्ही सिंहगडाच्या वार्या नेहमीच करत असतो, महिन्य्तून एकदाका होईना तिथे जाने होतेच, त्यामुळे जळजळ झाली नाही.
कधीही हुक्की आली कि संध्याकाळी ४ ला गाडीला किक मारून ५, ५.३० पर्यंत सिंहगडावर. मग तिथे ५०-६० रुपयांत तिघांचे पोट भरून झाले कि परत रवाना. देव टाकीचे पाणी काय सांगू ? झक्कास.
बाकी आम्ही पण पुढे मागे DIGITAL CAMERA घेतला कि अशेच फोटो टाकू.
अहो लालसा ताई, जे सात समुद्र पलीकडे बसले आहेत त्यांनाच जाणवते अशी जळजळ.
आम्हाला परदेशी वर्णन ऐकून जळजळ होते. जे तिथे आहेत त्यांना इथली ओढ, जे इथे आहेत त्यांना तिथली ओढ. चालायचंच.
योगेश तोंडाला पाणी सुटल.
सगळा प्रकार असह्य
अयय्यो, भज्याची आठवण का करुन
शॉल्लेट ! फोटु बघुन आत्मा
फोटु बघुन आत्मा तृप्त
In reply to शॉल्लेट ! फोटु बघुन आत्मा by परिकथेतील राजकुमार
हा धागा उडवा
+१
In reply to हा धागा उडवा by श्रावण मोडक
निषेध ! निषेध !! निषेध !!!
ह्म्म्म्म
अरेरे!
In reply to ह्म्म्म्म by सहज
तोंडाला पाणी सुटले आहे. आता
प्रकाशचित्रांतल्या सौंदर्याला
असेच म्हणतो. उत्तम उदाहरण. पण
In reply to प्रकाशचित्रांतल्या सौंदर्याला by गणपा
काय फोटो राव.. अहाहा.. तोंडास
In reply to प्रकाशचित्रांतल्या सौंदर्याला by गणपा
जेवणाच्या वेळी असे फोटु
च्यायला , ह्या योगेशच्या त
पहिला फोटो बघून मी वारलो आहे
शेवट्चे तीन फोटो बघुन तोंडाला
मी धागा उघडलाच नाही ,त्यामुळे
धन्यवाद!!!
झक्कास!!
अरेऽऽऽ! याला कुठेतरी नेऊन धो
हे वागणं शोभतं का हो? आँ? जाऊ
फोटो?
लय भारी....
+१
In reply to लय भारी.... by राजेश घासकडवी
असो
चांगले
धन्यवाद
फोटो आवडले, आम्ही सिंहगडाच्या
खरंच
अहो लालसा ताई, जे सात समुद्र
In reply to खरंच by डावखुरा
ह्म्म्म्म
ह्म्म्म्म
तू म्होरं व्हो, मी तिकडेच
In reply to ह्म्म्म्म by ब्रिटिश टिंग्या
१ नंबर फोटोज. सर्वच छान आले
छान चित्रे
अप्रतिम...
योगेशभाई...