Skip to main content

भेट

लेखक अनिवासि यांनी बुधवार, 06/10/2010 03:26 या दिवशी प्रकाशित केले.
मी दिवाळीसाठी भारतात येणार आहे. पुण्यात जास्त वेळ आणि मग मुम्बई वगेरे. साधारण २-३ महीने आहे. मिपाकराना भेटायला आवडेल. खरडवहीत नीरोप ठेवावा.

वाचने 2058
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

या स्वागत आहे ! जरुर या. पक्षी जाय दिगान्तरा , दिवाळी ला येई घरा !!!

नवाथेसाहेब, आपण लांडेवाडीला येत असता ना? दादांकडे(खासदार शिवाजीराव आढळराव पाटील )! बर्‍याचदा आपणाला तिथे पाहिले आहे. यावेळी आल्यावर पर्सनली भेटून ओळख करून घ्यायला आवडेल. नक्की भेटूयात. येण्यापूर्वी इथे निरोप द्या.

या आमच्या भोकरवाडीत.. मुजर्‍याचा कार्यक्रम ठेवु ... दोन पंटर आहेत आपले सगळी व्यवस्था करतील.. @ डान्राव, धमु काही कमी पडता कामा नये.. अजुन काही हवं असेल तर सांगा नंतर ठाणाणा .. आपलं ठणाणा नको म्हणुन सांगितले @मास्तर. बोलुन घ्या जेवण बिवण तब्येतशीर होईल @ गणपा.. सुटी मागायची नाही ऐनवेळी मैफिलीचा वृत्तांत पेप्रातुन छापवुन आणु @परा.. ध्यानात ठेव अजुन काय हवं नको ते सांगा.. @बिपीन सगळं म्यानेज कर रे.. अनिवासी आहेत नंतर देशाच्या नावाने खडे नको फोडायला यांनी..

माफ करा. चूक झाली हा धागा दीला. काही चान्गले लोक भेटुन नव्या गोष्टीन्बद्दल बोलता येइल अशी चुकीचि अपे़क्षा होती पण बालीश प्रतिसाद ( एक्-दोन अपवाद) पाहता मोठाच अपेक्षाभन्ग झाला. मिपाची ओळख एका दीवाळी अन्कातील श्री अभ्यन्कराच्या लेखातुन झालि. परदेशस्थ माणसाला घराची ओढ असते आणि म्हणुनच अशा सन्केतस्थळान्वर तो जातो. फारच नीराशा झाली. क्रपया असे समजु नये की मला भारतात खुप मोकळा वेळ असतो म्हणुन हा धागा सुरु केला होता. हया प्रतीसादावर प्रतिसाद देण्याची मला वाटते जरूर नाही. ते काय असतील हयाची आताच कल्पना आली आहे. ह्या नीमित्ताने मराठी टन्कनाची ओळख झाली- अत्त दुसर्या एखाद्या ठीकाणी त्याचा उपयोग होईल. it was nice while it lasted. GOOD BYE