लोकहो...
लै दिवसानी मटण करायचा बेत ठरला आणि पाकृसाठी मिपाचाच दरवाजा ठोठवावा लागला...
पाक्रुही झकास मिळाली.... स्वाती राजेश यांची
संडे स्पेशल (कोल्हापुरी पांढरा व तांबडा रस्सा)
सोबत थंडगार बीअर..... अहाहा....
पाकृ आणि सजावट : सौ. अंबोळी.
फोटो घेणार / लेख टाकणार आणि ग्लास संपवणार : श्री. अंबोळी
वाचने
8191
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
पाकृ कुठे??????
मस्त
मस्त!!!!
काय राव, इतं न्हाई ना मिळत पन...
कोल्हापुरी मटण खायला आम्हाला
मरहब्बा .. आज तो अमारा मटन
काय बोलू?! तात्या. -- आमच्या
हम्म!
:-)
In reply to हम्म! by पिवळा डांबिस
सही
आण ति डिश ...... लै भारि....
व्वा मस्त झालय मटण.
व्वा मस्त झालय मटण.
कंदीलशेठ, आपण शाकाहारी
काय मिळतं यांना असल्या दुष्टपणातून?
काय बे मास्तुरे? एकटा एकटाच?