✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

वॅब साईट

च
चन्द्रशेखर गोखले यांनी
Sun, 09/19/2010 - 17:44  ·  लेख
लेख
आपल्याला एखादी वेब साइट बनवायची असेल तर त्या साठी काय कराव लागतं ? त्याची प्रक्रिया काय ? याची माहिती देणारा सविस्तर लेख ऑन लाइन कुठे वचायला मिळेल कॄपया मार्गदर्शन करवे
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
1926 वाचन

💬 प्रतिसाद (5)

प्रतिक्रिया

http://www.w3schools.com/ एक

गांधीवादी
Sun, 09/19/2010 - 18:25 नवीन
http://www.w3schools.com/ एक लंबर आहे.
  • Log in or register to post comments

सर्वात पहिली पायरी म्हणजे

लंबूटांग
Sun, 09/19/2010 - 22:28 नवीन
सर्वात पहिली पायरी म्हणजे तुमच्या वेबसाईट चे नाव म्हणजेच domain name- उदा. www.misalpav.com- register करणे. godaddy.com ही एक चांगली साईट आहे त्यासाठी. त्यानंतर webhosting company कडून web space म्हणजेच तुमच्या साईटची वेब पेजेस आणि डेटा साठवण्यासाठी जागा खरेदी करणे. जर तुम्हाला php वापरून साईट बनवायची असेल तर LAMP (Linux Apache MySql Php setup असलेला होस्ट चालेल. अशा कंपन्या साधारणतः domain name free देतात. आणि LAMP servers usually Unlimited Disk Space, Bandwidth & Email offer करतात. म्हणजेच तुम्ही महिन्याला एका ठराविक रक्कमे व्यतिरिक्त इतर कसलेही charges द्यावे लागत नाहीत. http://webhostinggeeks.com/ येथे तुम्हाला अशा कंपन्यांची यादी मिळेल. बाकी तुम्हाला कशा प्रकारची website बनवायची आहे आणि तुम्हाला कोण कोणते features हवे आहेत हे कळल्यास अजून माहिती देता येईल. मिपा वगैरे सारख्या वेबसाईट्स ड्रुपल नावाची Content Management Systems वापरून बनवल्या आहेत. ड्रुपल थोडे कठीण आहे समजण्यास. वर्ड प्रेस नावाची अजून एक CMS आहे जी मला स्वतःला जास्ती user friendly आणि समजण्यास सोपी वाटली. बर्‍याचश्या वेबहोस्टिंग कंपन्याकडे CMS pre-installed असते
  • Log in or register to post comments

वेब साइट

चन्द्रशेखर गोखले
Sat, 09/25/2010 - 12:25 नवीन
चांगली माहिती दिलीत , धन्यवाद ! जागा आरक्षित ठेवण्यास आणि एकंदर मिसळ्पाव साईट बनविण्यास साधारण किती खर्च येतो..?
  • Log in or register to post comments

तुम्हाला domain name आरक्षित

लंबूटांग
Mon, 09/27/2010 - 10:29 नवीन
तुम्हाला domain name आरक्षित ठेवण्यास असे म्हणायचे असावे. godaddy.com वर गेलात तर तिथे annual fee दिसते. तेवढी रक्कम भरल्यास एक वर्ष domain तुमच्या नावावर राहिल. तुम्ही एकाहून अधिक वर्षांसाठीही आधीच पैसे भरू शकता. जागा आरक्षित ठेवण्यास येणारा खर्च वरील site वर दिला आहे. तुम्ही ती जागा वापरा किंवा नका वापरू. तुम्ही फक्त domain name register करून ठेवू शकता. वर लिहीलेल्या domain name+webspace व्यतिरिक्त software चा कोणताच खर्च येत नाही कारण Drupal आणि तत्सम CMS मुक्तस्रोत (Open Source) प्रणाली आहेत. जर कोणाकडून site बनवून घ्यायची असल्यास किती खर्च येतो कल्पना नाही.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

चन्द्रशेखर गोखले
Sun, 10/03/2010 - 21:33 नवीन
माहिती बद्दल आभार
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा