रन्गराव कथेत मस्तच रंग भरताय राव...
चालद्या..
क्रमशः लेखन तेही सर्वात जलद .. आणि दर्जा ला धक्क न पोहोचु देता...
क्या केहेने..
{तुम्हाला मिपावरील "सर्वोत्कृष्ठ जलद क्रमशः कथालेखकाचा पुरस्कार" देण्यात यावा अशी शिफारस करत आहे...}
आपली पसंती हाच सर्वोत्तम पूरस्कार आहे! वाचत राहा आणि जशी पसंती कळवलित, तशी एखादी गोष्ट आवडली नाही तर बिनधास्त टीका ही करा. कदाचित मी ती लवकर मान्य नाही करनार, पण ती गोष्ट कुठतरी मनात रहाते आणि मग पुढा सुधारणा करण्याची संधी मिळते.
अचूक नीरीक्षण आहे.
क्यू ए टीम नेहमी क्रायसिस मधेच असते कारण एन्व्हायर्नमेन्ट सेटप, कोडींग, युनिट टेस्टींग वगैरे ला डेल्टा उशीर लागत लागत शेवटी ती भरपाई शेवटच्या टीमला म्हणजे क्यू ए टीमलाच करावी लागते.
हो ला हो करणं, गाईसारखं दिसणं - लै भारी ;)
पण हो ला हो करत असले तरी ही टीम बदकासारखी असते बदक वरून शांत दिसतं पण जोरात पायानी पाणी वल्हवत असतं त्यामुळे त्यांचा सहभाग हा मोलाचा असतो बरं का.
(अशाच एका टीममधली गरीब गाय)
शुचि
मान्य आहे. खर पहाता क्यू ए जवळ्पास एक समांतर सिस्टीम उभी करतात. and to figure out developers' mistake u need to be smarter than them. And if the product is part of any critical system, QA's role becomes most prominent in terms of imagining every damn scenario. but its unfortunate that QAs are always treated like second citizen. when the product is pulled off, all the stardom mostly goes to dev community. And lack of aggression in the community is largely responsible for that. QAs explain their opinions towards the end of the release. That's a trend not a rule. Ask the questions at the design time itself.
सगळे भाग आत्ताच वाचले, आवडले आहेत
तुमची स्वतःची एक स्टाईल आहे, हरवू नका
थोडं टंकनाच्या अॅक्युरसीकडे पण लक्ष दिलंत तर जेवताना दाताखाली खडा आल्यासारखं वाटणार नाही
तुमच्याकडे वेळ नसेल हे समजण्यासारखे आहे, पण ते जमवणे तितकेसे अवघडही नाही
आणि मागचे भाग शोधावे लागताहेत, तेवढं लिंक्स देता आल्या तर पहा
पुलेशु
क्रमशः लेखन तेही सर्वात जलद .. आणि दर्जा ला धक्क न पोहोचु देता...
क्या केहेने..
{तुम्हाला मिपावरील "सर्वोत्कृष्ठ जलद क्रमशः कथालेखकाचा पुरस्कार" देण्यात यावा अशी शिफारस करत आहे...}
प्रतिक्रिया
क्या बात है
धन्यवाद
रन्गराव कथेत मस्तच रंग भरताय
आपली पसंती हाच सर्वोत्तम
अचूक नीरीक्षण आहे. क्यू ए टीम
मान्य आहे. खर पहाता क्यू ए
सगळे भाग आवडलेत. या पुढचे पण
प्रयत्न करतो!
छान झालाय हा भागही.
मस्त लिहिताय रंगराव...
छान !
मस्त
हेच म्हणते!!!