✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

नोहा चा आर्क

व
विनायक प्रभू यांनी
Fri, 10/01/2010 - 17:41  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3767 वाचन

💬 प्रतिसाद (19)

प्रतिक्रिया

तुम्हाला

श्रावण मोडक
Fri, 10/01/2010 - 17:43 नवीन
तुम्हाला नक्की नेईल. कारण वेगळा विचार करणारी माणसे ही गरज असतेच. :)
  • Log in or register to post comments

तुम्हालापण नेईल. कारण विचार

बिपिन कार्यकर्ते
Fri, 10/01/2010 - 18:08 नवीन
तुम्हालापण नेईल. कारण विचार करणारी माणसे ही पण गरज असतेच की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

तुम्हालापण नेईल. कारण विचार

परिकथेतील राजकुमार
Fri, 10/01/2010 - 18:15 नवीन
तुम्हालापण नेईल. कारण विचार करणारी माणसे ही पण गरज असतेच की.
नोहा :- चला श्रावण मोडक होडीत बसा. श्रामो :- नोहा , मोठे व्हा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

अग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्गं!

धमाल मुलगा
Fri, 10/01/2010 - 18:20 नवीन
_/\_ =)) =)) =)) =)) =)) पर्‍या, मेल्या सुखानं कॉफी पिऊ दे रे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

हे खास तुला डोळ्यापुढे

गणपा
Fri, 10/01/2010 - 19:54 नवीन
हे खास तुला डोळ्यापुढे ठेवुनच डिझाईन केलय रे ;) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

हाण्ण तिच्यायला!! एऽऽऽक नंबर!

धमाल मुलगा
Fri, 10/01/2010 - 20:01 नवीन
हाण्ण तिच्यायला!! एऽऽऽक नंबर! उद्याच मागवौन घेतो :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

ओहो...

श्रावण मोडक
Fri, 10/01/2010 - 18:20 नवीन
ओहो... आपला नंबर लावला का हळुच? बरं ठीक आहे. जाऊ आपण. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

मग काय तर

चतुरंग
Sat, 10/02/2010 - 02:58 नवीन
नोहाला एकट्यालाच बाजूला घेऊन समजावून कोण सांगेल चार युक्तीच्या गोष्टी? ;) रंगीन समेटकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

अभिनंदन

अरुण मनोहर
Fri, 10/01/2010 - 17:49 नवीन
विप्रंचे अभिनंदन. कशासाठी? नविन संस्थळ काढण्याची जुळवणी सुरू केल्या साठी.
  • Log in or register to post comments

अर्क

विनायक प्रभू
Fri, 10/01/2010 - 18:07 नवीन
अ.म साहेब, नविन संस्थळ? बंदुक आहे का तुमच्याकडे?
  • Log in or register to post comments

कोणता

नितिन थत्ते
Fri, 10/01/2010 - 18:11 नवीन
आता हा कसला नवीन अर्क?
  • Log in or register to post comments

बुडता

रामदास
Fri, 10/01/2010 - 19:15 नवीन
तारी मज भवाचे सागरी हे गाणं आठवलं . (कालच कुणीतरी एक यादी दिली होती त्यात हे गाणं होतं.)
  • Log in or register to post comments

मी नोआह ला शिफारीस केली असती

शुचि
Fri, 10/01/2010 - 20:51 नवीन
मी नोआह ला शिफारीस केली असती की धमु ला तवढं घेऊन जा. तो वातावरण हलकंफुलकं ठेवतो. गोष्टी अनावश्यक गंभीरतेने घेत नाही की उपरोधीक अकलेचे तारे तोडत नाही. त्याचा विनोद हा मनाला शीतलता देणार्‍या हवेच्या झुळकीसारखा असतो. तो खरडसम्राट आहेच पण आता विशालदादा पडवळ पण आहे :D .... हा हा हा :) नो बट धमु रिअली रॉक्स!!! यासम हाच एक. :)
  • Log in or register to post comments

_/\_

धमाल मुलगा
Fri, 10/01/2010 - 22:13 नवीन
मंडळ अत्यंत आभारी आहे :) केलेल्या कौतुकानं आम्ही अंमळ लाजून तर्र..हे आपलं..चूर्र झालो असल्याने प्रतिक्रिया टंकु शकलो नाही. :) >>पण आता विशालदादा पडवळ पण आहे गर्रर्रर्रर्रर्र.....आता मी धागा काढेन हां 'मी आत्महत्या करु का?' असा.! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

नो बट धमु रिअली रॉक्स!!! यासम

परिकथेतील राजकुमार
Sat, 10/02/2010 - 11:56 नवीन
नो बट धमु रिअली रॉक्स!!! यासम हाच एक.
+१ आमचे धमोपराव म्हणजे .... हॅ हॅ हॅ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

सहमत आहे

गुंडोपंत
Sat, 10/02/2010 - 14:55 नवीन
गोष्टी अनावश्यक गंभीरतेने घेत नाही की उपरोधीक अकलेचे तारे तोडत नाही. त्याचा विनोद हा मनाला शीतलता देणार्‍या हवेच्या झुळकीसारखा असतो. शुचिताईंशी सहमत आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

पुढच्या युगात उपयोगी पडेल असे

पिवळा डांबिस
Sat, 10/02/2010 - 02:46 नवीन
पुढच्या युगात उपयोगी पडेल असे कुठ्कुठले मिपावरील नमुने तो आपल्या बोटीवर नेइल? ओ नोआ, न विसरता आपल्या मिपासंस्थापकांना घेऊन जा! नायतर पुढल्या पिढ्यांना जाज्वल्य मराठी (भां** बा*** वगैरे)कोण शिकवणार?:) (विसोबा, ह घ्या हो!!!)
  • Log in or register to post comments

नमुने वगैरे माहित नाही पण

Nile
Sat, 10/02/2010 - 03:30 नवीन
नमुने वगैरे माहित नाही पण इतिहास संशोधनाचे काम येईल तेव्हा नंदन शिवाय कोण? तेव्हा आख्ख्या मराठी संस्थळाचा (अन जगातील अखंड साहित्याचा) साक्षीदार म्हणुन नंदनची शिफारस करतो. ;-) विक्षिप्तपणाचा नमुना हवा असल्यास विक्षिप्त बाई आहेतच. महामायेचा नमुना म्हणुन अदिमायेला घेउन जा. ;-) आता संस्कृती वगैरेची काळजी नको का? मग पुजा अन पथ्यं वाले गुर्जी जायलाच हवेत. राजकारणाची चव हवी असेल तर विकासकाका अन थत्तेकाकांना सीट देउन टाका. (कम्युनिस्ट म्हणुन नानाला घ्या) आता इतके नमुने घेउन गेलात तर समुपदेशनाची गरज लागणारच, विप्र मास्तर बोटीचे कप्तान. पुरुषमुक्ती संस्था भविष्यात नको असेल तर युयुत्सुंना घेउन जा.
  • Log in or register to post comments

मास्तर आणि अंकुरदादा

वेताळ
Sat, 10/02/2010 - 12:33 नवीन
ला घेवुन जाईल. दोघे जवळ असल्यावर कशाचीच गरज पडणार नाही.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा