चांगलं चाललंय..चांगलं चाललंय!
हल्ली काय बदामाच्या तेलानं डोक्याला पॉलिश..हे आपलं...मालिश करताय वाटतं. :D
ते जरा मात्रा, वृत्त, निवृत्त, गण गोत ह्यामध्ये थोडी सुधारणा केली तर बहार येईल. (काव्य म्हणलं की हे वाक्य यायलाच पाहिजे असा नियम आहे म्हणे...म्हणुन हों!)
सुहास काव्य अप्रतिम साधलं आहे. बाकी वृत्तबित्त फाट्यावर मारल्यापासून 'इष्ट तेच बोलणार शक्य तेवढे करणार' या तुमच्या उक्टीचा कृटित होनारा परिणाम पाहून अंबळ बरे वाटले. :)
चांगलं चाललंय..चांगलं
+१
+२
मस्त रे सुहास, चालीत म्हणुन
पितृपक्षीय बाजे डंका,चाले तमाशा
सुहास काव्य अप्रतिम साधलं
" चिक्कू किंवा पेरु " मस्तच.
रौद्ररस