Skip to main content

अयोध्ये चे मंदिर

Published on गुरुवार, 30/09/2010
सध्या अयोध्या - बाबरी प्रकरण चालले आहे. माझे ह्या बाबतीतले मत इच्छुकांनी www.rashtravrat.blogspot.com मध्ये, "MAKING PEACE WITH HISTORY" ह्या नावाने २२ सप्टेंबर ला पोस्ट केलेले वाचावे. इंग्रजी मधुन असल्या कारणाले येथे देत नाही. राष्ट्रर्पण सध्या अयोध्या खटल्याचा निकाल लवकरच लागणार असल्याने हा धागा सध्यासाठी वाचनमात्र केला असून या विषयावर चर्चा संपादक मंडळाच्या विचाराने सुरू करण्यात येईल. कृपया संयम बाळगावा, ही विनंती. -संपादक मंडळ

वाचन संख्या 2909
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

आम्हाला इंग्रजी वाचता येत नाही कृपया भाषांतर करा. व विचार मांडा, हे स्वत:च्या ब्लॉगची जाहिरात केल्यासारखे वाटते.

तीन वाजता आहेच निर्णय!. बाकी आपले व्यक्तिगत मत तिकडे छानसे हॉटेल काढावे असे आहे.

माझे मत त्या जागी माती + रॅबिट* टाकून एक डोंगर बनवावा व झाडे लावावी. २००० वर्षांनी तिथे उत्खनन केले तर काय पाडून काय बांधलं होतं हे कळताच कामा नये. *(महाराष्ट्रात) पाडापाडी केल्यावर निघणार्‍या डेब्री ला रॅबिट म्हणतात

असल्या फुटकळ धाग्यांची मिपावर ताबडतोब विडंबनं होतात हे तुम्हाला ठाऊक नाही वाटतं?

अयोध्या -बाबरी या विषयावर आज दुपारी कोर्टाचा निर्णय अपेक्षीत आहे. हा धागा किंवा या विषयावरच्या सर्व येणार्‍या धाग्यांना प्रतिसाद काळजीपूर्वक लिहावे. सर्व मिपा सदस्य जबाबदारी ओळखतताच तरी पण एक आगाऊ सूचना. कायद्याच्या कचाट्यात सदस्य सापडू नयेत ही मनोमन इच्छा.

प्र का टा आ