Skip to main content

भारतात हे असं होताना कधी दिसणार?

लेखक युयुत्सु यांनी सोमवार, 27/09/2010 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
मूलभूत शिक्षण फुकट उपलब्ध व्हावे या ध्यासातून तयार झाले १६०० दृक्-श्राव्य पट... भारतात हे असं होताना कधी दिसणार? Please go to www.khanacademy.org

वाचने 2994
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

भारतात हे असं होताना कधी दिसणार??? आपण सारे मिपा मंडळेी असे करु शकतो...आपण सार्यांनेी मनावर घेतले तर शक्य होईल.....असे वाटते...

In reply to by अविनाशकुलकर्णी

चांगला विचार आहे. तज्ञांनी मार्गदर्शन केल्यास नक्की पुढे पाऊल पुढे पडू शकते.

असे भारतातही होत आहे. आपले सगळ्यांचेच लक्ष हे अधुनिक (स्पर्धात्मक) शिक्षण आणि शहरी/निमशहरी समाजाकडे असल्याने (थोडे टोकाचे उदाहरण म्हणून) तेथे फुकटचे कोचींग क्लासेसच्या नोट्स मिळणारी संकेतस्थळे यांच्याकडे नकळत जाऊ शकते आणि वाटू शकते की असे काही होत नाही. या संदर्भात शेतकर्‍यांना माहीती आणि शिक्षण मिळण्यावरून चालू असल्याचे (सरकारी आणि खाजगी/विनानफा तत्वावर) ऐकलेले आहे. आत्ता दुवा नाही. अशोक खोसला यांची डेव्हलपमेंट आल्टरनेटीव्ह ही संस्था आणि त्या संस्थेचाच तारा-अक्षर नावाचा एक प्रकल्प पहा ज्यात अशिक्षितांना किमान वाचता येईल इतके शिकवले जाते. हे आजच्या घडीस तितकेच महत्वाचे आहे. असे अजून अनेक आहेत. वेळ मिळाल्यास लिहीन...

हा प्रश्न पुणेरी पाटीवर हवा होता . अहो इथे फ्रेश हवा हवी तर tax वसुली करावी असा विचार मंत्री मंडळ करती आणि तुम्ही...................