साहित्य :--सर्व प्रकारची कडधान्ये (मूग, मटकी, चवळी, हुलगा, मसुर, हरबरे, प्रत्येकी दोनशे ग्रॆम,व तांदूळ एक पावशेर, उडीद डाळ अर्धा पावशेर, जिरे अर्धा वाटी, धने अर्धा वाटी... हे थोडेसे गरम करुन दळून आणावे.टॊमॆटो सॊस, साजूक तूप, तेल, मीठ-मिरची पावडर चवीप्रमाणॆ.
कॄती :- दळून आणलेले पिठ दोन वाट्या,मिरची पावडर मिठ चवीप्रमाणे घालून पिठ सरसरीत भिजवावे,
निर्लेप तव्यावर थोडेसेच तेल पसरवून धिरडे घालावे...कडेने थोडे तेल सोडावे.
दोन-चार मिनिटांनी उलटावे
चांगले भाजू द्यावे.
गरम गरम धिरडे , साजूक तूप व सॊस बरोबर खायला द्यावे.
ह्यात सर्व कडधान्ये असल्याने हे अतिशय रुचकर लागते.
मस्त
In reply to मस्त by पिंगू
चालेल, टोमॅटो चालेल, बारिक
शॉल्लेट !! प्लिज मला कुणीतरी
In reply to शॉल्लेट !! प्लिज मला कुणीतरी by परिकथेतील राजकुमार
उपायः १) हे पीठ साधारण घट्ट
In reply to शॉल्लेट !! प्लिज मला कुणीतरी by परिकथेतील राजकुमार
लग्न करावे... बायको आयते
In reply to लग्न करावे... बायको आयते by दिपाली पाटिल
आता लग्न करायचे आहे म्हणून तर
In reply to आता लग्न करायचे आहे म्हणून तर by रेवती
परा तू आय टी वाला की नॉन आय टी वाला रे?
In reply to परा तू आय टी वाला की नॉन आय टी वाला रे? by बेसनलाडू
तो आयटी मधला नॉन आयटी आहे...
In reply to तो आयटी मधला नॉन आयटी आहे... by दिपाली पाटिल
मला आत्महत्येला प्रवृत्त
In reply to लग्न करावे... बायको आयते by दिपाली पाटिल
हे हे हे.
छान पाककृती हुलगा म्हणजे काय
मस्तच .... पण एक शंका.... पीठ
छान दिसताहेत धिरडे! अवांतर -
In reply to छान दिसताहेत धिरडे! अवांतर - by अनामिक
अनामिक.........अवांतर - तवा
याक नंबर !! आमची या विकांताची
In reply to याक नंबर !! आमची या विकांताची by सुहास..
डिट्टो
In reply to डिट्टो by पैसा
अगदी!
In reply to अगदी! by मेघवेडा
खी खी खी!
छान आहेत..
मस्त दिसताहेत....करुन बघेन.
खुप छान पाकक्रुती...... हे
पीठ किती वेळ आधी भिजवुन
आइ करायची .. छान लागते ना खुप
मला
मस्तच