ग्लास पेंटिंग
लहानपणापासूनच रंग, ब्रश पाह्यले की हात शिवशिवतात. ते रंग, ब्रश घेऊन जोवर दोन-चार फटकारे मारत नाही कॅनव्हासवर, तोवर समाधान नाही होत. ग्लास पेंटिंग हे कधी केलेलं नाही पण शाळेत असताना आमच्या कलाशिक्षकांनी केलेले असे पेंटिंग्ज पाह्यलेत. आठवडाभरापूर्वी असेच काही ग्लास पेंटिंग्ज नजरेखालून गेले आणि मला चळ भरलं. असे पेंटिंग्ज आधी पाह्यले जरी असले तरी गुगलून अधिक अपडेट घेतले. पुन्हा रंग सॉल्व्हन्ट बेस्ड बरे का वॉटर बेस्ड हा प्रश्न आला. मग मिपाकरांची थोडी मदत घेतली. मनि२७ या आयडीने थोडे मार्गदर्शन केले, त्यावरून सॉल्व्हन्ट बेस्ड रंग वापरुन केलेले हे ग्लास पेंटिंग.
हे माझे पहिलेच ग्लास पेंटिंग आहे त्यामुळे काही सूचना, टिप दिल्यास पुढील वेळेस मला नक्कीच त्याचा उपयोग होईल.
हे माझे पहिलेच ग्लास पेंटिंग आहे त्यामुळे काही सूचना, टिप दिल्यास पुढील वेळेस मला नक्कीच त्याचा उपयोग होईल.वर्गीकरण
प्रतिक्रिया
अरे चित्र ??
सुधांशु देवरुखकर
चिंतामणराव अहो पिकासावरुनच
मीही ग्लासपेंटिंगच्या वाटेला
@ मस्त कलंदर
वा... बाप्पचं पेटींग छान झालं
पाण्याचा परिणाम होत नसावा.
पुपेंशु
पेंटींग मस्त आहे
'ग्लास' पेंटिंग हे शब्द वाचुन
मस्तच!
धन्यु रे ऋ. खरेतर मी आधीच्या
मस्त रे सुड! आणि मकीचं काये,
प्रतिसाद देणार्या मंडळींना