नायाग्रा चित्रदर्शन
अमेरिकेला जाणार्या भारतियांना सगळ्यात मोठे आकर्षण असते ते नायाग्रा धबधबा बघण्याचे आणि त्यामुळेच कधीही इथे गेले तरी भारतीय लोकांची प्रचंड गर्दी बघायला मिळते. (ह्याचा फायदा असा की इथे अगदी ढाब्या पासून गाड्यांपर्यंत भारतीय खाण्याची रेलचेल असते. :) ) मागच्या वर्षी ह्याच सुमारास नायाग्राला भेट देऊन आलो होतो. अमेरिका आणि कॅनडा अश्या दोन देशांच्या सिमेवर बसलेला हा प्रचंड धबधबा. व्हिसाच्या कटकटी मूळे त्यावेळेस फक्त अमेरिकेच्या बाजुने जेवढे बघता आले तेवढे बघीतले ह्यावर्षी योगायोगाने बरोबर त्याच सुमारास कॅनडातील टोरांटोला गेल्याने कॅनडाच्या बाजूने हा धबधबा पहायला मिळाले.
कॅनडाच्या बाजूने धबधबा अधिक सुंदर दिसतो असे बरेच ऐकून असल्याने खूप आशा ठेवून भाड्याने गाडी घेऊन २ तास ड्राइव्ह करुन दर्शनाला गेलो..पण हाय त्या दिवशी नेमका इतका पाऊस पडला की ढगाळ वातावरणातुन आणि गडद धुक्यातुन मनसोक्त दर्शन घेता आले नाही. तरीही अधुन मधुन थोडेसे उघडलेले पाहून काही प्रकाश चित्रे टिपली ती इथे चिकटवत आहे. रसिक चोखंदळ मिसळप्रेमींना ती आवडतील अशी आशा करतो.
-(निसर्गाच्या कारागिरी समोर नतमस्तक) कोलबेर
हेच लिखाण इथेही उपलब्ध आहे
-(निसर्गाच्या कारागिरी समोर नतमस्तक) कोलबेर
हेच लिखाण इथेही उपलब्ध आहे
वाचने
12765
वाचनखूण
प्रतिक्रिया
31
क्यूट...
In reply to क्यूट... by प्रभाकर पेठकर
शेवटचे
काय सही
शेवटचा
सुंदर...
सुरेख!
धबाबा...
In reply to धबाबा... by स्वाती दिनेश
धबाबा वरुन आठवले
In reply to धबाबा वरुन आठवले by चतुरंग
वावा...
In reply to वावा... by स्वाती दिनेश
स्वातीताई,
In reply to स्वातीताई, by चतुरंग
+१
अप्रतीम!
वाह..
जब्रा फोटो
अप्रतिम..
सुंदर चित्रे
ultimate!!!!!!!!!!!!!!!!!
अप्रतिम
सुरेख चित्रे
फारच
In reply to फारच by ईश्वरी
सुंदर
छान
In reply to छान by राजे (verified= न पडताळणी केलेला)
प्रणालीची मदत
In reply to प्रणालीची मदत by लिखाळ
त्यात
In reply to छान by राजे (verified= न पडताळणी केलेला)
'पोस्ट प्रोसेसिंग'
सुद॑र
शितल
अतिशय सुरेख चित्रे
धन्यवाद!
सुरेख.....
अरे वा!