अग्रलेख कसा असावा/नसावा
अग्रलेख कसा लिहावा आणि कसा लिहु नये याची उत्तम उदाहरणे लोकसत्ताच्या आजच्या एकाच आव्रुत्तीत बघायला मिळाली.
पर्यावरणाय नम: या अग्रलेखाचा विषय तसा सोपा अथवा दुसरी बाजु थोडिशी कमकुवत असलेला आहे. तरिसुद्धा अत्यंत संयत भाषेत लिहलेला हा अग्रलेख मला आवडला.
दुसऱ्या फाळणीचे कारस्थान! हा दुसरा अग्रलेख, विषय तसा हाताळणयास कठीण, पण खप आणि प्रसिद्धी मिळवण्यास उपयुक्त असा. फक्त एकांगी लिहलेला कुठलाही संदेश न देणारा म्हणुन या अग्रलेखाची गणना होउ शकते.
या चर्चेचा उद्देश या दोन विषयांवरुन लोकसत्ताला नावे ठेवणे किंवा भाजप/कॉग्रेस, हिंदु/मुस्लिम यावर चर्चा करणे नसुन, अग्रलेख कसा असावा/नसावा यावर या दोन्ही लेखांच्या अनुशंगाने चर्चा करणे हा आहे. मागे एकदा मिपावर संपादकीय असे असावे अशी चर्चा झाली होती (मिपा संपादकीयच्या अनुशंगाने) तशी थोडिशी चर्चा अपेक्षीत आहे.
टीपः वरील दोन लेखांबद्दलची मते ही माझी वयक्तीक मते आहेत.
प्रतिक्रिया
अग्रलेख असा असावा की तो
तुमच्या
तुमच्या मते पहिला अग्रलेख
>>मी माझे मत नाही तर
>>>आजची वर्तमानपत्रे आणि
एकदम सहमत. मागे एका
@पाषाणभेद दोन्ही बाजू मांडून
>>> की या वयापर्यंत त्या
@पाषाणभेद माझा मुद्दा तुला
http://maharashtratimes.india
परत सांगतो बघा पटतय का.. वरील
पुढारी....
माझ्या मते अग्रलेख हा
+१ सहमत..
>>>माझ्या मते अग्रलेख हा