भांडूपचा गणपती बाप्पा : ठिय्या आंदोलन
आजच्या महाराष्ट्र टाईम्स मध्ये एक बातमी आहे
लिन्क http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6617954.cms
भान्डूपच्या एका मंडळाची गणपती मूर्ती ही जागेवरून हलायला तयारच नाही.
भांडूप येथील टेंभीपाडा गणेशोत्सव मंडळाच्या मंडपातील
गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीबाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीची जंगी तयारी केली होती. परंतु आश्चर्य म्हणजे जवळपास तीन-चार तास सुमारे ३०० कार्यकर्त्यांनी आणि २०-३० कंत्राटी कामगारांनी शर्थीचे प्रयत्न करूनही गणपतीबाप्पा जागेवरून अजिबात हलले नाहीत. कार्यकर्त्यांनी गणपती मंडपाबाहेर काढण्याचे अतोनात श्रम घेतले. परंतु २२ फूट उंचीच्या या बाप्पाला जागेवरून हलवणे त्यांना काही जमले नाही.
याच कार्यकर्त्यानी आणताना ही मूर्ती अगदी सहजपणे आणली होती.
प्रतिक्रिया
पुढच्या वर्षी हा "नवसाचा"
विजूभाऊ, आज ऑफिसात काम नाही
कार्यकर्त्याना वाटतय की हे
मोरया!
हेच का ते बाप्पा. बातमीतील
कसला गोड दिसतोय बाप्पा!
मस्त फटु ! गणपती बाप्पा
मुर्तीत खूपच वेगळेपण दिसते
गणपती बाप्पा मोरया...
फारच सुन्दर मुर्ती आहे....
साला दुसर्याचा धागा कसा
=)) =)) =)) हायला आम्ही काय
या बाप्पाला पुढच्या वर्षी
चौरंगाखाली चुकून फेविकॉलची
हात
छे!!! आज काल लोकांना
(वरील मते माझी नसुन या दोन
भरपुर प्रयत्न करुनसुद्धा ५०