साहित्य:- मटार एक वाटी, बटाटा एक मध्यम,एक कांदा,मिरची-लसूण -आले पेस्ट एक चमचा, कढीपत्ता,मीठ, साखर एक चमचा, मैदा एक वाटी, तळणीसाठी तेल.
कॄती:- प्रथम मैदयात एक चमचा कडकडीत मोहन घालून व किचिंत मिठ घालून घट्ट मळून ठेवा.
कांदा बारीक चिरावा, मटार वाफ़वून घ्यावा,बटाटा उकडून घ्या,फ़ोड्णी करून त्यात कढीपत्ता टाका,आले-लसूण-मिरची पेस्ट घाला,कांदा घाला चांगला परतून घ्या नंतर त्यात वाफ़वलेले मटार,बटाटा फ़ोडी घाला , चवीनूसार मिठ,साखर घाला, थोडी कोथींबीर बारीक चिरुन घाला.हे झाले सारण तयार.
आता भिजवलेल्या पिठातील थोडे पिठ घेउन त्याची पारी लाटून घ्या , त्याचे दोन भाग करा, प्रत्येक भागात सारण भरुन त्याचे सामोसे बनवा,कड्क तेल तापवून त्यात तळून घ्या..गरम सर्व्ह करा. यात चिंचेचे गोड पाणी ही घालून खातात.
हायला निवेदितातै फॉर्मात
वाटतायत सोपे
In reply to वाटतायत सोपे by पैसा
सामोसे नारळाच्या, खजुराच्या,
In reply to सामोसे नारळाच्या, खजुराच्या, by मेघवेडा
सामोश्या तू पाव!
In reply to सामोश्या तू पाव! by पैसा
असेच म्हणतो. (रोज किमान ३
ह्म्म. सामोशाच्या मूळच्या
In reply to ह्म्म. सामोशाच्या मूळच्या by पक्या
सहमत!
मला अजिब्बात प्रसन्न न होणारा
कढीपत्ता आणी कांदा घालून तर
वा वा वा.
सामोसे
येस्स्स्स.. पंच फोडण
छे काय हे ? चटावरचे श्राद्ध
In reply to छे काय हे ? चटावरचे श्राद्ध by परिकथेतील राजकुमार
धन्यवाद...........
समोस्याला शेप कसा द्यावा???
धन्यवाद