परवा गावाहुन येता येता वाटेत जळगाव लागले चहा करीता थांबलो तर मस्त भाजीची शेव दिसली म्हंटल चला घेउन जाउ शेव घरी आज भाजी केली होती तर वाटल डकवु या मि पा वर
शेव भाजी
साहित्य:
कांदे २+१
सुके खोब्रे ५० ग्राम
खसखस २ चमचे
धणे २ चमचे
जीरे १ चमचा
शेंगदाणे मुठभर
तीळ २ चमचे
लवंग ४
काळे मीरे ६-७
लाल तिखट २_३ चमचे
हळद १ चमचा
मिठ चवीनुसार
लसुण ५_६ पाकळ्या
आलं १/२ इन्च
कोथिंबीर मुठ्भर
तेल १/४ वाटी
पाणी गरजेनुसार
शेव २५० ग्राम
सोबत भाकरी,कांदा आणी लिंबु हवेच आणी तिखट सहन होत नसल्यास ताक किंवा दह्याची वाटी मस्ट
२ कांदे आणी खोबरे आचेवर खरपुस भाजुन घ्यावे
खसखस,जीरे,धणे,लवंग,मीरे,तीळ,दाणे सर्व कोरडे भाजुन घ्या
भाजलेले सर्व साहीत्य मीक्सर वर वाटुन घ्या
१ कांदा आणी कोथींबीर बारीक चीरुन घ्या
तेल तापवत थेवा
बारीक चीरलेला कंद आणी थोडीशी कोथींबीर फ़ोडणी ला घाला गुलाबी होऊ द्या
वाटण घाला आणी तेल सुटे पर्यन्त भाजा
तिखट हळद घाला २ मी परता
पाणी घाला आणी २-३ दणदणीत उकळ्या काढा मग मंद आचेवर १० मी उकळा
वाढताना आधी वाटीत शेव घेउन वरुन रसा घालावा वरुन कोथींबीर पेरावी
गरमा गरम शेव भाजी भाकरी सोबत खायला तयार
वाचने
9787
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त! टोन्डाला पाणी सुटले!
फोटो???? पण भाजी आमची अंमळ
भाजीची शेव?
व्वा.....
फोटो
माझ्या आठवणी प्रमाणे बहुदा
In reply to फोटो by सहज
गणपाशेट, >>मिपाच सर्च काय
In reply to माझ्या आठवणी प्रमाणे बहुदा by गणपा
+१
In reply to फोटो by सहज
+१
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
फोटो ड्कवता येत नाही हो सोपी
तोंडाला पाणी सुटले गं
दहीबुत्तीचीही पाकृ येऊ द्या.
In reply to तोंडाला पाणी सुटले गं by मितान
फोटो कुठेय रश्मी???? शेवभाजी
फोटु?????? खुप दिवस झाले शेव
झणझणीत - खमंग - खरपूस -
शेवभाजी
भाजीची शेव
छान. करुन पाहिली पाहिजे ही
फोटो कुठेय रश्मी????
मस्त!
वेगळी शेवभाजी छान आहे पण
माय फेवरिट
(विषय दिलेला नाही)
शेवभाजी
सुरेख पदार्थ अमोल
मस्त
काय केले?
कशाला आठवण करून देता ताई अगदी