सामना व राहुल गांधी
भारताचे भावी पंतप्रधान राहुल गांधी यांच्याविरुद्ध सामना या वर्तमानपत्रात असे लिहिले आहे
* कश्मीर प्रश्नासंदर्भात ओमर यांना अधिक वेळ व मदत देण्याची गरज असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.
* पावट्याला पावटा मिळाला!
अरे राहुल पावट्या,
तुझ्या पणजोबांंनी म्हणजे पं. नेहरूंनी कश्मीरची वाट लावली. उरलीसुरली कश्मीरची वाट तू लावणार असे दिसते!
भारतातील आदरणीय व्यक्तींची क्रमवारी लावायची झाली तर सोनियाजी एक क्रमांकावर, राहुलजी दोन क्रमांकावर आणि प्रियांकाजी तीनवर हे कुठलाही सामान्य माणूसही सांगू शकेल.
मयत व्यक्तींची लावायची झाली तर म्हात्मा गांधी एक क्रमांक, न्हेरू दोन क्रमांक असे म्हणता येईल.
तर भारतातील २ क्रमांकांच्या आदरणीय व्यक्तींबद्दल (जिवंत व मयत) असे वाईट छापल्याबद्दल सामन्यावर बंदी घालावी का त्याच्या कचेरीत जाऊन मोडतोड आणि जाळपोळ करावी?
कुठल्या पर्यायाने ह्या उन्मत्त दैनिकाला धाक बसेल?
प्रतिक्रिया
तुम्ही उपहासाने लिहीलंय ते
राजीव गांधींसारखेच प्रामाणिक?
इंदिराजींच्या हत्येनंतर
>> इंदिराजींच्या हत्येनंतर
जाऊ द्या
असे कसे म्हणता राव?
माफ
राहुल व ओमर खुप देखणे आहेत.
वा
कसचं कसचं
पावट्याला घरचे त्रिफळाचूर्ण!
सामना हे अत्यंत विनोदी आणि
"बाळ"पत्र!!!