लेखक मराठमोळा यांनी शनिवार, 18/09/2010 या दिवशी प्रकाशित केले. वाचने 1175 प्रतिक्रिया 15 प्रतिक्रिया काय ममो, मोठ्ठ्या बेडवरील Nile शनिवार, 18/09/2010 काय ममो, मोठ्ठ्या बेडवरील छोटीशी झोप झाली नाही वाटतं? ;-) >>काय ममो, मोठ्ठ्या बेडवरील मराठमोळा शनिवार, 18/09/2010 In reply to काय ममो, मोठ्ठ्या बेडवरील by Nile >>काय ममो, मोठ्ठ्या बेडवरील छोटीशी झोप झाली नाही वाटतं? तुझं काय? ;) (स्वगतः चायला आजकाल लिहिणं अवघड झालं आहे ब्वॉ... जो तो आपला खेचायला बघतोय ;) ) आता ह्ये तर पघा... मी-सौरभ शनिवार, 18/09/2010 In reply to >>काय ममो, मोठ्ठ्या बेडवरील by मराठमोळा तळं कुटल अन् माशे कुटले त्यावर डिपेंड हे..... :) काही चिरोटा शनिवार, 18/09/2010 In reply to आता ह्ये तर पघा... by मी-सौरभ काही बनून राहण्यापेक्षा इतरांना बनवायला आवडेल. बनवणारेच शेवटी यशस्वी होतात. माझ स्वतःच तळ बनवेन आणि मासा अनुप्रिया रविवार, 19/09/2010 In reply to आता ह्ये तर पघा... by मी-सौरभ माझ स्वतःच तळ बनवेन आणि मासा म्हणून राहिन त्यात.......हाऊस्ज आयडीया भाऊ?? ;) मासा होण मुळीच आवडणार नाही. गणपा शनिवार, 18/09/2010 मासा होण मुळीच आवडणार नाही. उगाच जीवावर संक्रांत यायची. -(तळलेले मत्स्यप्रेमी) गणा +१ नावातकायआहे शनिवार, 18/09/2010 In reply to मासा होण मुळीच आवडणार नाही. by गणपा सहमत.... आणि खाता पन येनार नाय.... ;-) आनि खाल्ले त बाकिचे कळपातुन हाकलुन देत्यान. मोठ्ठ्ठ्या तळ्यातली छोटी शुचि शनिवार, 18/09/2010 मोठ्ठ्ठ्या तळ्यातली छोटी मासोळी!! अव्याहत नवेनवे कनाकोपरे, रस्ते धांडोळणारी. सध्या बराच रिकामा वेळ दिसतोय शिल्पा ब शनिवार, 18/09/2010 सध्या बराच रिकामा वेळ दिसतोय ममोला ... मी तर बाबा नावाडी..... प्रीत-मोहर रविवार, 19/09/2010 मी तर बाबा नावाडी.....:) मासेमारी करणारा कोळी अवलिया रविवार, 19/09/2010 मासेमारी करणारा कोळी ४. मोठ्या तळ्यातला मोठा मासा पर्नल नेने मराठे रविवार, 19/09/2010 ४. मोठ्या तळ्यातला मोठा मासा समुद्रातला व्हेल मासा किंबा मृत्युन्जय सोमवार, 20/09/2010 समुद्रातला व्हेल मासा किंबा नदीतली मगर यातले काहीच नाही तिमा रविवार, 26/09/2010 मला आकाशात फिरणारी घार व्हायला आवडेल. आणि मला गरुड शिल्पा ब रविवार, 26/09/2010 In reply to यातले काहीच नाही by तिमा आणि मला गरुड
काय ममो, मोठ्ठ्या बेडवरील Nile शनिवार, 18/09/2010 काय ममो, मोठ्ठ्या बेडवरील छोटीशी झोप झाली नाही वाटतं? ;-)
>>काय ममो, मोठ्ठ्या बेडवरील मराठमोळा शनिवार, 18/09/2010 In reply to काय ममो, मोठ्ठ्या बेडवरील by Nile >>काय ममो, मोठ्ठ्या बेडवरील छोटीशी झोप झाली नाही वाटतं? तुझं काय? ;) (स्वगतः चायला आजकाल लिहिणं अवघड झालं आहे ब्वॉ... जो तो आपला खेचायला बघतोय ;) )
आता ह्ये तर पघा... मी-सौरभ शनिवार, 18/09/2010 In reply to >>काय ममो, मोठ्ठ्या बेडवरील by मराठमोळा तळं कुटल अन् माशे कुटले त्यावर डिपेंड हे..... :)
काही चिरोटा शनिवार, 18/09/2010 In reply to आता ह्ये तर पघा... by मी-सौरभ काही बनून राहण्यापेक्षा इतरांना बनवायला आवडेल. बनवणारेच शेवटी यशस्वी होतात.
माझ स्वतःच तळ बनवेन आणि मासा अनुप्रिया रविवार, 19/09/2010 In reply to आता ह्ये तर पघा... by मी-सौरभ माझ स्वतःच तळ बनवेन आणि मासा म्हणून राहिन त्यात.......हाऊस्ज आयडीया भाऊ?? ;)
मासा होण मुळीच आवडणार नाही. गणपा शनिवार, 18/09/2010 मासा होण मुळीच आवडणार नाही. उगाच जीवावर संक्रांत यायची. -(तळलेले मत्स्यप्रेमी) गणा
+१ नावातकायआहे शनिवार, 18/09/2010 In reply to मासा होण मुळीच आवडणार नाही. by गणपा सहमत.... आणि खाता पन येनार नाय.... ;-) आनि खाल्ले त बाकिचे कळपातुन हाकलुन देत्यान.
मोठ्ठ्ठ्या तळ्यातली छोटी शुचि शनिवार, 18/09/2010 मोठ्ठ्ठ्या तळ्यातली छोटी मासोळी!! अव्याहत नवेनवे कनाकोपरे, रस्ते धांडोळणारी.
प्रतिक्रिया
काय ममो, मोठ्ठ्या बेडवरील
>>काय ममो, मोठ्ठ्या बेडवरील
In reply to काय ममो, मोठ्ठ्या बेडवरील by Nile
आता ह्ये तर पघा...
In reply to >>काय ममो, मोठ्ठ्या बेडवरील by मराठमोळा
काही
In reply to आता ह्ये तर पघा... by मी-सौरभ
माझ स्वतःच तळ बनवेन आणि मासा
In reply to आता ह्ये तर पघा... by मी-सौरभ
मासा होण मुळीच आवडणार नाही.
+१
In reply to मासा होण मुळीच आवडणार नाही. by गणपा
मोठ्ठ्ठ्या तळ्यातली छोटी
सध्या बराच रिकामा वेळ दिसतोय
मी तर बाबा नावाडी.....
मासेमारी करणारा कोळी
४. मोठ्या तळ्यातला मोठा मासा
समुद्रातला व्हेल मासा किंबा
यातले काहीच नाही
आणि मला गरुड
In reply to यातले काहीच नाही by तिमा