✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

संगणक उद् बोध

अ — अरुण मनोहर, Sat, 05/10/2008 - 13:28

प्रतिक्रिया द्या
5294 वाचन

💬 प्रतिसाद (13)
ग
गणपा Sat, 05/10/2008 - 19:53 नवीन

लै भारी

अरुणराव, उद् बोध जबरा..... मुळात कविता ह आमचा प्रांत न्हवे. त्यात हा एवढा लांब लचक उद् बोध , पण पहिलं कडव वाचल आणि मग ॐ शांती होइस्तव वाचतच गेलो. लै भारी राव. --गणपा.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 05/10/2008 - 20:05 नवीन

उद् बोध जबरी!!

:D :))
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sat, 05/10/2008 - 20:12 नवीन

मस्त...

उद् बोध झकास! आवडला. स्वाती
  • Log in or register to post comments
व
वरदा Sat, 05/10/2008 - 20:20 नवीन

मस्तच

आवडली... पाहतो टंकलिखीत अक्षर उंदराने चुचकारीता सहीच
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 05/10/2008 - 20:31 नवीन

व्वा !!!!!

जरी कधी विषाणू अघोर संगणका करीती बेजार विषाणू मारक मात्रा तत्पर तव मेंदूत भरावी > हे मस्तच..... (योग्य विषाणू मारक मात्रा वापरणारा) मदनबाण.....
  • Log in or register to post comments
व
वेताळ Sat, 05/10/2008 - 23:27 नवीन

झक्कास

वाचताना खुप मज्जा आली. मस्त लिहिले आहे राव तुम्ही. वेताळ
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 05/13/2008 - 10:39 नवीन

मस्त! :)

वा मनोहरराव! संगणक आख्यान आवडले! :) 'फाटक ऋषी' आणि 'विषाणू कवच' हे शब्द क्लासच! :) तात्या.
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Tue, 05/13/2008 - 11:08 नवीन

मस्त

जे मूढ आधाशी होती अमाप खिडक्या उघडती खचीत संगणका लोळवती कोसती फाटक ऋषीला फुका छान लिहिले आहे अरुणकाका.
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Tue, 05/13/2008 - 11:25 नवीन

एकदम भारी

१० हजार वर्षानी येणार्‍या पिढीला उत्खनन करतांना निलकांतने ब्याकअप घेतलेली मिपाची तबकडी सापडेल, अन तुमची ही कविता वाचुन संगणक क्रांतीची सुरुवात कशी झाली काय झाली याचा एतिहासिक शोध लावतील :)) कविता खुप खुप आवडली हेवेसांनल.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 05/13/2008 - 15:49 नवीन

मस्त कविता!

(स्वगत - भाषांतरित करुन बाळ फाटकाला पाठवून द्यावी की काय? :W ) चतुरंग
  • Log in or register to post comments
आ
आर्य Tue, 05/13/2008 - 15:54 नवीन

मस्तच

:))
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Wed, 05/14/2008 - 04:44 नवीन

छान वाटले

लेखकाला लिहीते ठेवण्यासाठी एक मोठे प्रोत्साहन सर्व प्रतिसाद देणार्‍या वाचकांनी दिले. त्यासाठी मनःपुर्वक आभार. अरुण मनोहर
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 05/14/2008 - 15:30 नवीन

विचार

विचार मांडतो पटलावर वाचितो मुद्रीते भरभर पाहतो टंकलिखीत अक्षर उंदराने चुचकारीता :D मस्तच.... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा