संस्कृत आणि संगणक
भारताची महती गाणारी जी ढकलपत्रे वारंवार जालावर फिरत असतात त्यांत "संस्कृत ही कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंगसाठी सर्वात योग्य भाषा आहे" असे एक विधान असते.
बहुधा हे विधान परम संगणकावर काम केलेले डॉ विजय भटकर यांच्या नावे दिलेले असते.
भटकर यांनी असे विधान केले असेल तर ते काय आधारावर केले असावे?
त्यांचे विधान योग्य असेल तर सध्या जगात कोणी ना कोणी संस्कृत भाषा वापरून संगणकाचे प्रोग्रॅमिंग करण्याचा प्रयत्न करीत असणार. त्याबाबत काही माहिती आहे का? स्वतः भटकर तसे काही काम करीत आहेत का?
भटकर यांनी असे विधान केले नसेल तर ते असेच ठोकून दिलेले विधान आहे असे म्हणावे का?
येथे संगणक, प्रोग्रॅमिंग क्षेत्रात काम करणारी खूप मंडळी आहेत. त्यांना काही माहिती असली तर त्याबद्दल प्रतिसादातून लिहावे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
भारताची महती गाणारी जी
सूतशेखर
>>>सूतशेखर चाटवा हो नानाला
"संस्कृत ही कॉम्प्युटर
भटकर यांनी असे विधान केले
प्रत्येक शब्दाला विभक्ती
जर्मनीत
फोर्बस
विकास यांच्याशी सहमत आहे.
>>आपण स्वतः प्रोग्रॅमिंग करता
पुपे सदस्य क्र ३८५ म्हणजे
कदाचित संगणकाला तोंडी कमांड
काय गरज आहे पण संस्क्रुत मधुन
काय गरज आहे पण संस्क्रुत मधुन
इंग्रजी
लोक भाषांचा इतिहास नीट वाचत नाहीत
कारण इतर कोणत्याही भाषेपेक्षा
कुसुमाग्रज
धन्यवाद
सन्दर्भ - एक दुवा
व्याकरणाचे संगणकीकृत रूप करण्यास पाणिनीमुळे सोय
नेहमीप्रमाणे धनंजयचा
+१
हे विधान भटकरांनी केले कि
ब्रिग्सचा निबंध
असेल बुवा! मला अजूनही तो
च्यायला या
संस्कृत विषयी मला कल्पना नाही, पण मराठीवर आम्ही काम करत आहोत.
अरे वा!
उत्कृष्ट प्रकल्प
+१ असेच म्हणते.
+२ छान संकल्पना आहे. अजुन
धन्यवाद- बराचसा प्रकास पडला
स्वप्नपूर्तीसाठी....
उत्तम प्रतिसाद
काही वर्षांपूर्वी वाचल होत...
वाचतोय!
संस्कृत ही कॉम्प्युटर
हिहा हा हा हा.. तसं या
"संस्कृत आणि संगणक" हे लग्न
युयुत्सु आणि धनंजय यांचे