विजय असो !
अणि रोज उठुन काहीही खरडून स्वतःच्या धाग्याचा खरडफळा बनवणार्यांचा पण विजय असो.
लोकांना संस्थळ आणि स्वतःचा ब्लॉग ह्यातला फरक कळेल तो आंतरजालावर सुदिन म्हणावा.
अहो तुम्ही कशाला इतकं मनाला लावून घेताय.......
मुळात आंतर्जाल ही गोष्ट्च माणसाने फार सिरियस्ली घेऊ नये.....
मग तिथे अमकं करा...ढमकं करा......... असे करणे योग्य्...अथवा अयोग्य... असे दुस-याचे सल्ले दुर्लक्षून टाकायचे सरळ....
=)) =))
अजुनपण काही पर्याय आहेत :-
१) खरडीचा आयकर
२) खरडकथा
३) आपल्या खरडवहीत दिवसाला किती खरडी येतात? (खरडीत साधारण काय मजा करता, ते नमूद केल्यास वाचायला अजून धमाल येईल..)
पहिल्या विकल्पाला मार्क केले आहे. तो अशासाठी की, शेवटी व्य.नि. असो वा खरड, पाठविणार्याने काहीतरी आपुलकीच्या भावनेने लिहिलेले असते आणि साहजिकच ज्याला/जिला ती व्य.नि./खरड आली आहे त्याने/तिने पाठविणार्याच्या त्या भावनेचा आदर हा केलाच पाहिजे. मिपावरील घडामोडीचे (नवे लेखन वगैरे) पान आणि त्याचे महत्व याला त्यामुळे कोणतीही बाधा पोहोचत नाही. खरड वाचन आणि त्याला आवश्यक असेल तर उत्तर देणे...या दोन्ही क्रिया अजिबात वेळ खाऊ नाहीत, अन् एकदा का त्या झाल्या की नदीच्या मुख्य पात्रात सूर मारायला तुम्ही मोकळे होताच !
इन्द्रा
मला व्यनि किंवा खरड आली की खूप आनंद होतो. काहीतरी आपुलकीचं वाचायला मिळतं. थेट माझ्याशी संवाद साधणारं. विशेषतः व्यनिंमधेही मला हे जे विनोद वगैरे ढकललेले असतात त्यांपेक्षा गप्पाटप्पा आवडतात, खूप आवडतात मात्र एकदा विश्वास निर्माण झाला की मग. जो व्हायला खूप वेळ जावा लागतो.
"......जो व्हायला खूप वेळ जावा लागतो.'
~~ हेही होईल. [तो 'विश्वास' कुठल्या मॉल वा बिग बझारमध्ये तरी मिळत नाही, तो तर निर्माणच करावा लागतो; आणि त्यासाठी हवे असते 'डीसेन्सी' चे रसायन.]
इन्द्रा
मला व्यनी आणि खरड फारच क्वचित म्हणजे अगदीच क्वचित येतात. ;)
कारण हा सगळा लग्नातल्या आहेरासारखा प्रकार आहे. :) आणि मी क्वचितच ऑनलाईन असतो.
त्यामुळे ईतर ला मत दिले आहे.
मधल्या काळात आमच्या खरड व्यनीमुळे अनेकांना धडकी भरायला लागली होती. त्यामुळे त्यांनी सामायिक पोबॉक्सनंबर चालु केला. त्यामुळे त्यातली मजा गेली. हल्ली त्यांच्याशी त्यामुळे संवाद नाही :)
बाकी अनेक जण आम्हाला खरडी, व्यनी करतात. आपुलकी आणि प्रेम असल्याने त्यात शिव्या मुबलक असतात तसेच मोलाचे सल्ले असतात. जे आम्हाला आमच्या आयुष्यात नक्कीच उपयोगी पडतात. दोन दिवस नसलो तर कुठे उलथला होतास रे भाड्या अशी आपुलकीची खरड पाहीली की नक्कीच बरे वाटते. तसे आम्ही आमच्या खरडी व्यनी साफ करत असतो नाहीतर आज धमालरावांना फुल्ल काँम्पिटीशन नक्की दिली असती.
सध्या तरी मिपावर येणारे वैचारिक आणि तथाकथित लेखन पहाता खरड व्यनीतच जास्त मजा आहे असे आमचे वैयक्तिक मत आहे.
>>मधल्या काळात आमच्या खरड व्यनीमुळे अनेकांना धडकी भरायला लागली होती. त्यामुळे त्यांनी सामायिक पोबॉक्सनंबर चालु केला.
=)) =)) =))
"माझ्यामुळं हरबरा टरारुन वऽऽर........"
>>तसे आम्ही आमच्या खरडी व्यनी साफ करत असतो नाहीतर आज धमालरावांना फुल्ल काँम्पिटीशन नक्की दिली असती.
हे बरिक खरे हों!
श्री.नानासाहेब (पहिले) ह्यांचा खरडी उडवत बसण्याचा छंद फार वाईट. तो नसता तर त्यांनी कांपिटिशनच काय, सगळे रेकार्ड्ड मोडले असते. आणि खरडी उडिवण्यात गेला वेळ अत्यंत मोलाचं लेखन करुन जालावर ज्ञानामृताचे घडेच्या घडे रिते केले असते.
आम्हाला दिवसभरात उसंतच मिळत नाही,मिपावर लॉग ईन तासभरासाठी करतो. (असं म्हणायचं असतं दिवसभर इथंच पडीक असलो तरी)
खरडी येतात त्याही लिमिटेड, त्यामुळे वाचून अर्थातच आनंद होतो.
खरड आणि व्यनी म्हणजे नुसती वैतागवाडी आहे.
कशी ते खालील छोट्याशा काव्यात सांगितलेले आहे.
( ही कविता ज्या मुळ कवितेवर बेतलेली आहे त्यात अनेक अश्लिल शब्दांचा एकदम चपखल वापर केला होता, इथे मात्र मी शक्य ते शब्द गाळायचा प्रयत्न केला आहे, जिथे ते जमले नाही ( कवितेचा ताल बिघडु नये म्हणुन ) तिथे * वापरले आहेत, बाकी असो.
संपादक मंडळाला योग्य वाटत नसल्यास हे उडवले तरी हरकत नाही )
-------------------------------------
खरड / व्यनी एक सजा आहे.
रिकामटेकड्या वाचनमात्र उचकापाचक सदस्यांची फुक्कटची मजा आहे.
मी कामात असतो की लगेच तो खरडी/व्यनी करतो.
कशाला भ** माझ्याशी उगाच नडतो ?
कधी कधीतर भां** खरड/व्यनी दिवसभर येतात.
सकाळपासुन ते पार झोपेपर्यंत नुस्ता डोक्याला शॉट लावतात.
मनात येते जाऊन त्याची खव/व्यनी सुविधा काढुन घ्यावी
पण त्यासाठी पण साला पाटिलकीत चर्चा लागते करावी.
म्हणुन, खरड / व्यनी एक सजा आहे.
रिकामटेकड्या वाचनमात्र उचकापाचक सदस्यांची फुक्कटची मजा आहे.
खरडबाजा तुझ्यामुळे भा**व तुंबतात हापिसात कामं ढिगानं,
गप्प गुमाने जा आता नाहितर मारेन फाट्यावर चिंचेच्या फोकानं
हलकट खरडबाज धाग्यांवर प्रतिसाद द्यायची नाही आवड,
पण भेंडी तुला खरड लिहायला कशी नेमकी मिळते रे सवड.
म्हणुन, खरड / व्यनी एक सजा आहे.
रिकामटेकड्या वाचनमात्र उचकापाचक सदस्यांची फुक्कटची मजा आहे.
--------------------------------------------------------
( बाकी उरलेले सवडीने, चला भौ, आम्हाला अजुन ३ खरडी आणि ८ व्यनींना उत्तर द्यायचे आहे )
अवांतर :
सदरहु कविता आमचे परममित्र तसेच खरडवही उचकापाचक केंद्राचा अध्यक्ष "परिकथेतील राजकुमार" ह्यांना समर्पित, का ते त्यांनाच विचारा ;)
- ( माजी मिपा खरडकेसरी ) छोटा डॉन
सदरहु कविता आमचे परममित्र तसेच खरडवही उचकापाचक केंद्राचा अध्यक्ष "परिकथेतील राजकुमार" ह्यांना समर्पित, का ते त्यांनाच विचारा
__/\__ भां** ओरिगिनल कविता पाठवुन आपण आमची जी ठासली होतीत ती कमी होती का ? आता हि नविन कशाला ?
बाकी डान्रावांच्या ओरिगिनल कवितेचे जेवढे खाजगी वितरण झाले ते त्यांच्या 'पुणेरी पाट्या' ह्या लेखाच्या सार्वजनीक वितरणाच्या दुप्पट आहे असा आमचा दावा आहे.
प्रतिक्रिया
इतर
बोला खरडसम्राट धमाल भाऊंचा
In reply to इतर by धमाल मुलगा
आमी भेदभाव करत
In reply to बोला खरडसम्राट धमाल भाऊंचा by ३_१४ विक्षिप्त अदिती
पयल्या मताला मत दिलय.
In reply to आमी भेदभाव करत by सुहास..
पयल्याला...
In reply to पयल्या मताला मत दिलय. by पाषाणभेद
बोला खरडसम्राट धमाल भाऊंचा
In reply to बोला खरडसम्राट धमाल भाऊंचा by ३_१४ विक्षिप्त अदिती
पॉईंट हॅज बीन नोटेड. : (
In reply to बोला खरडसम्राट धमाल भाऊंचा by परिकथेतील राजकुमार
अहो तुम्ही कशाला इतकं मनाला
In reply to पॉईंट हॅज बीन नोटेड. : ( by शुचि
>> आपल्याला खरडवहीतुनच उसंत
In reply to इतर by धमाल मुलगा
आमी भेदभाव करत नाऽह्हीऽऽ...
In reply to >> आपल्याला खरडवहीतुनच उसंत by शुचि
ईतर
आमी 'ईतर' वाले...
In reply to ईतर by शुचि
मला ना कोणी व्य. नि. करत ना
In reply to ईतर by शुचि
आता काही दिवसांत धागा काढणार
In reply to मला ना कोणी व्य. नि. करत ना by स्पा
=)) =)) अजुनपण काही पर्याय
In reply to आता काही दिवसांत धागा काढणार by मेघवेडा
खरडींचे पुनर्लेखन ....हा
In reply to =)) =)) अजुनपण काही पर्याय by परिकथेतील राजकुमार
काय रे बाबा.. काही झालं तरी
In reply to आता काही दिवसांत धागा काढणार by मेघवेडा
तुमच आमच same
In reply to मला ना कोणी व्य. नि. करत ना by स्पा
आदर राखणे....!!
मला व्यनि किंवा खरड आली की
In reply to आदर राखणे....!! by इन्द्र्राज पवार
वेळ
In reply to मला व्यनि किंवा खरड आली की by शुचि
रटाळ लेखन करणारा हा आयडी आता
unrealized कुठलं हो ,
In reply to रटाळ लेखन करणारा हा आयडी आता by Pain
मला व्यनि किंवा खरड आली की
मला व्यनी आणि खरड फारच क्वचित
In reply to मला व्यनि किंवा खरड आली की by पुष्करिणी
आवड्त.........
In reply to मला व्यनि किंवा खरड आली की by पुष्करिणी
आम्हालातर बॉ प्रेयसिच पत्र
मधल्या काळात आमच्या खरड
आँ???
In reply to मधल्या काळात आमच्या खरड by अवलिया
ईतर ला मत दिले आहे.
In reply to आँ??? by धमाल मुलगा
हॅ हॅ हॅ पण तुझे "काय मालक ?
In reply to ईतर ला मत दिले आहे. by कुंदन
आम्हाला दिवसभरात उसंतच मिळत
आमचे उत्तर कवितेतुन ...
सदरहु कविता आमचे परममित्र
In reply to आमचे उत्तर कवितेतुन ... by छोटा डॉन
मला आनंदाचं भरतं येतं म्हणा
पहिला