शब्दांचा अर्थ हवा आहे..
राम राम,
बर्याच दिसापासून या एका अप्रतिम गाण्यावर काही रसग्रहणात्मक लिहायचा विचार आहे.. गेले अनेक दिस हे गाणं मनी घर करून राहिलं आहे..
परंतु तत्पूर्वी,
'मेरे मौला करम हो करम...'
या त्या गाण्यातील पहिल्याच ओळीचा नक्की अर्थ कुणी सांगितल्यास बरं होईल..'करम हो करम' म्हणजे काय?
त्याचप्रमाणे या गाण्यातील 'बेकसो को सहारा मिले..' या ओळीतल्या 'बेकसो को..' या शब्दाचा नक्की अर्थ कुणी सांगितल्यास बर होईल..
उत्तराच्या प्रतिक्षेत..
(चांगल्या चांगल्या गाण्यांवर जीव ओवाळून टाकणारा) तात्या.
तात्या... "करम" म्हणजे कॄपा
छान आहे गाण
'बेकसो को..' या शब्दाचा नक्की अर्थ
खाकी नावाच्या चित्रपटात या
In reply to खाकी नावाच्या चित्रपटात या by विसोबा खेचर
उर्दूचा फारसा अभ्यास नाही :-(
In reply to उर्दूचा फारसा अभ्यास नाही :-( by धनंजय
पण घरी उर्दू-मराठी शब्दकोश
चिंतामणराव आणि हंस चे
परंतु सूर मात्र अस्वस्थ
In reply to परंतु सूर मात्र अस्वस्थ by JAGOMOHANPYARE
मिश्र स्वर आहेत.. कोमल गंधार
गल्ली चुकली का विसोबा ?
In reply to गल्ली चुकली का विसोबा ? by अवलिया
नान्या कैच्या कै लिहीतोस काय
In reply to नान्या कैच्या कै लिहीतोस काय by llपुण्याचे पेशवेll
काय सांगतोस ? मला वाटले
'बेक़स पे करम कीजिये
In reply to 'बेक़स पे करम कीजिये by प्रदीप
+१
In reply to +१ by सुनील
अर्थ योग्य वाटतात.