माझ्याकडे जुन्या दुर्मीळ अशा गाण्यांच्या / संगीताच्या सुमारे दोनशे कॅसेटस आहेत. माझ्याकडील कॅसेट प्लेअर शेवटच्या घटका मोजतो आहे. आता कॅसेट प्लेअर दुरुस्त करुन मिळणेही अवघड होत चालल्याने मला (अत्यंत नाईलाजाने व मनाविरुद्ध) या कॅसेटस सीडी / एमपी ३-४-५ या स्वरुपात बदलून घेणे आवश्यक झाले आहे. अशी सेवा प्रदान करणारा एखादा व्यावसायिक पुण्यात असल्यास जाणकारांनी कृपया कळवावे.
धन्यवाद.
(या माहितीबद्दल माहिती देणार्यास / देणारीस एक कप कॉफीबरोबर 'हुस्न हाजिर है' आणि 'दिल ढूंढता है' या गाण्याच्या मदनमोहन यांनी बांधलेल्या पाच वेगवेगळ्या चाली, मदनमोहन यांच्या आवाजातले 'नैना बरसे हे गाणे', 'झनक झनक पायल बाजे' हा अमीरखांसाहेबांचा अडाणा, तलतच्या आवाजातले 'यश हे अमृत झाले' हे 'पुत्र व्हावा ऐसा' मधले गाणे आणि हरीप्रसाद चौरासिया आणि पन्नालाल घोष यांची स्वतंत्र शैलीतली भटीयाळी धून यातले काहीही (किंवा सर्व) फर्माईशीनुसार ऐकवण्यात येईल.)
वाचन संख्या
5518
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्तम आहे प्रस्ताव..
सल्ला - ज्या कुणाकडून आपण ही
अजून एक सल्ला
In reply to सल्ला - ज्या कुणाकडून आपण ही by शुचि
त्यापेक्षा, एखादी पुरूषांची
In reply to अजून एक सल्ला by मुक्तसुनीत
जरुर
In reply to अजून एक सल्ला by मुक्तसुनीत
आपल्याकडे संगणक असेलच, एक
कोणी अमेरिकेतून भारतात येणार असेल तर
सन्जोपराव हे सॉफ्टवेअर बघाल
कुठला व्हायरस फ्री आहे म्हणे?
In reply to सन्जोपराव हे सॉफ्टवेअर बघाल by शुचि
जॉक लय भारी बनवतुस!
In reply to कुठला व्हायरस फ्री आहे म्हणे? by मेघवेडा
पुण्यात
तेही
In reply to पुण्यात by राजेश घासकडवी
एखाद्या फोटो स्टुडियोमध्ये चौकशी करावी
याच स्वरुपाची मदत एक वर्षापूर्वी
दुवा
In reply to याच स्वरुपाची मदत एक वर्षापूर्वी by वारकरि रशियात
अहो एकदम सोपे आहे
घरबसल्या कष्ट घेऊन की पैसे देऊन आयतं?
अर्थात, हे २०० कॅसेटचं करायचं तर वेळ घालवावा लागेल.
In reply to घरबसल्या कष्ट घेऊन की पैसे देऊन आयतं? by चिंतातुर जंतू
माझ्या जवळ एक सोनी कंपनीचा कॅसेट वॉकमन आहे
हा का? -
In reply to माझ्या जवळ एक सोनी कंपनीचा कॅसेट वॉकमन आहे by वेताळ
हा घ्या पत्ता..
हायल्ला! सह्हीच हो
In reply to हा घ्या पत्ता.. by दत्ता काळे
आभार