✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

क्रमशः

न
नारदाचार्य यांनी
Mon, 05/12/2008 - 17:20  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3455 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

र
राजे (verified= न पडताळणी केलेला) Mon, 05/12/2008 - 17:22 नवीन

काहीच मत

काहीच मत नाही कारण माझी सफर चे मी १५ भाग क्रमशः प्रसिध्द येथेच केले आहेत..... :$ राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
  • Log in or register to post comments
म
मन Mon, 05/12/2008 - 17:35 नवीन

सहमत...

म्हणजे, काहिच मत नाही , ह्याच्याशी सहमत. आपल्याला तर बुवा तो "क्रमशः" मधला पि.डा. काकांचा "अब्दुल खान" लै आवडला होता. ""क्रमशः " लिखाणाच्या दॄष्टीने तर ते सगळ्यांनी आदर्श ठेवावा असे लिखाण आहे.) त्यामुळे वाचक म्हणुन "क्रमशः " ला आपल्याला काय बी हरकत नाय. (व्यक्तिशः माझं जे काही उद्बोधन पर, विचार्प्रवर्तक , सार गर्भ ,भव्य दिव्य लिखाण ;-) असतं ते पान भरात सहज बसतं. त्यामुळं मला स्वतः ला हा लेख लागु होत नाही.(मी लिहायचं म्हटलं तर.) ) आपलाच, जोर्ज बर्नाड शॉ,शेक्स्पियर,वुडहाउस,कालिदास ह्यांचे महत्व टिकुन रहावे ह्यासाठी कमित कमी लिहिणारा, आणि स्वतः ची प्रतिभा दाबुन ठेवणारा मनोबा :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजे
ब
बट्ट्याबोळ Mon, 05/12/2008 - 17:32 नवीन

भा. पो.

भा. पो. पुढचा भाग लिहून तयार आहे. मि.पा. वर प्रसिद्ध करण्याची आमची पहिलीच वेळ असल्याने प्रतिक्रिया घेऊन पुढील लेखन प्रसिद्ध करण्याचा आमचा मानस आहे. तरीही आपल्या सूचनेप्रमाणे लवकरच प्रसिद्ध केलं जाईल. नारायण नारायण :)
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 05/12/2008 - 17:43 नवीन

क्रमशः लिहीण्याबाबत खुलासा

क्रमशः लिहीण्याबाबत खुलासा क्रमशः वाचणे मलासुद्धा आवडत नाही. आपण एरव्ही छापील वाचतो आणि जालावर वाचतो यात फरक आहे . आपल्याला वाचनाची सवय असते ती मुख्यतः पान जमीनीला समांतर ठेउन वाचतो .जालावरुन/मॉनिटर वर वाचताना हा कोण बदलतो. लेख तीस ओळींपेक्षा मोठा असल्यास वाचताना लेखाची संलग्नता /वाचकाची एकाग्रता रहात नाही. त्यामुळे मोठे लिखाण क्रमशः च लिहावे लागते. तीन वेगवेगळ्या विषयावरचे लिखाण क्रमशः लिहिणारा विजुभाऊ
  • Log in or register to post comments
न
नारदाचार्य Mon, 05/12/2008 - 17:50 नवीन

कृपया...

चर्चा प्रस्तावात आम्ही क्रमशः लेखनाला विरोध केलेला नाही. क्रमशः लेखन एकाचवेळी प्रसिद्ध करावे असे मत आम्ही मांडले आहे. ३० ओळींबाबत विजूभाऊंनी केलेला खुलासा पूर्ण मान्य आहे. चर्चा प्रस्तावातही लेखनाच्या सोयीसाठी तुकडे करणे उचितच आहे, असे म्हटले आहे. एक भाग आज वाचायचा, दुसरा चार दिवसांनी, तिसरा पुढं काही दिवसांनी यातून जी गंमत जाते तिचाच फक्त मुद्दा आहे. अब्दुल खानचा विशेष उल्लेख करावयाचा झाला तर त्यांनी कालबद्धतेची मर्यादा बरीचशी सांभाळत ते भाग प्रसिद्ध केले त्यामुळे खुमारी कायम राहिली.
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Tue, 05/13/2008 - 10:27 नवीन

क्रमशः

क्रमशः लेखन एकाचवेळी प्रसिद्ध करावे असे मत आम्ही मांडले आहे अगदी हजार टक्के सहमत...
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 05/13/2008 - 11:50 नवीन

स्पृहणीय!

वाचनाचा आस्वाद अधिक मधूर व्हावा हाच या चर्चाप्रस्तावाचा हेतू आहे. हम्म! आपले विचार स्पृहणीय आहेत! :) आपला, (क्रमश:) तात्या.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा