सहित्य : मैदा - १/२ वाटी
रवा - २ चमचे
तेल
खोबरा कीस - १ वाटी
खडीसाखर
वेलची पावडर
चारोळी
बदाम व काजु पावडर
- मैदा व रवा एकत्र करुन त्यात २ चमचे तेलाचे कडकडीत मोहन घाला. त्यात थोडे पाणी घालुन घट्टसर पीठ मळुन घ्या्. पीठ झाकुन अर्धा तास ठेवुन द्या.
सारण -खोबरा कीस मंद आचेवर हलकासा भाजुन घ्या. बदाम व काजु पावडर देखील भाजुन घ्या. खडी साखर थोडी कुटुन घ्या. खोबरा कीस , बदाम व काजु पावडर, खडी साखर , वेलची पावडर , चारोळी एकत्र करुन सारण तयार करा.
पीठाची पारी लाटुन त्याला मुखर्या पाडुन त्यात सारण भरुन त्याला मोदकाचा आकार द्या. तयार झालेले मोदक मंद आचेवर तळुन घ्या.
चला मंडळी बाप्पाचा प्रसाद खायला या.
पीठाची पारी लाटुन त्याला मुखर्या पाडुन त्यात सारण भरुन त्याला मोदकाचा आकार द्या. तयार झालेले मोदक मंद आचेवर तळुन घ्या.
चला मंडळी बाप्पाचा प्रसाद खायला या.
वाचने
6952
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान
ह्या...
In reply to छान by सुनील
दुर्बीण नाही दीलीत.
ही घ्या
In reply to दुर्बीण नाही दीलीत. by शानबा५१२
छे हो.. ही उलटी आहे. शानबांना
In reply to ही घ्या by सविता
तळलेले मोदक खातना थोडे चिवट
तळलेले मोदक खाताना थोडे चिवट
In reply to तळलेले मोदक खातना थोडे चिवट by कुक
तळ्लेल्या मोदकांमध्ये जर
कालच मी उकडीचे मोदक केले.
तळलेले मोदक छान दिसताहेत. मला
मला हे देखील आवडतात. छान
छान...
मस्तच.
वाह मस्त पा़कृ. घरी दिड
सुंदर ग... मस्त झालेले
च्छ्या:! पाकृमधलं आपल्याला
तळलेले बदक....... फुटले मी
In reply to च्छ्या:! पाकृमधलं आपल्याला by धमाल मुलगा
कोण रे तो तिकडे म्हणतोय की
In reply to च्छ्या:! पाकृमधलं आपल्याला by धमाल मुलगा
तेव्हढा 'बदकाच्या' हा शब्द
In reply to कोण रे तो तिकडे म्हणतोय की by टिउ
का रे धम्या
In reply to च्छ्या:! पाकृमधलं आपल्याला by धमाल मुलगा
हा हा हा...
In reply to का रे धम्या by चतुरंग
तळलेले मोदक छानच लागतात. मी
गम्मत...
हा हा हा... तोच तर गोंधळ झाला
In reply to गम्मत... by मनि२७