✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कथाकाराची कैफियत!

प
पिवळा डांबिस यांनी
Sun, 05/11/2008 - 00:31  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8345 वाचन

💬 प्रतिसाद (22)

प्रतिक्रिया

क
केशवसुमार Sun, 05/11/2008 - 00:56 नवीन

हा हा हा...

डांबिसशेठ, पिकतं तिथे विकत नाही हेच खरं.. =D> पटलं..बोलती बंद..काय ही आज कालची पिढी... :W (पिकवतो ?? तिथे न विकणारा)केशवसुमार (स्वगतःपिकतं तिथे विकत नाही हे बरोबर की पेरलं तेच उगवतं हे बरोबर) :?
  • Log in or register to post comments
ग
गणपा Sun, 05/11/2008 - 02:01 नवीन

हा..हा...हा....

"इज धिस जस्ट युवर मिड्-लाईफ क्रायसिस ऑर हॅव यू गॉन कंप्लीटली इन्सेन?" :O :O मानल बॉ तुमच्या लेकाला. आमच्या मुखातुन अस काही बाहेर पडल असत तर पिताश्रींनी श्रीमुखात हाणुन भर दिवसा तारे जमिनं पर आणले असते. @) @) बाकी पिकतं तिथे विकत नाही हे खरंच :)) -गणपा.
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Sun, 05/11/2008 - 02:01 नवीन

सलाम

तुमच्या मुलाला सलाम . तुमचा हा लेख वाचत होतो. त्याने तुम्हाला विचारलेला प्रश्न मी मला स्वतःला विचारला आणि मला जाणवले की आपल्या स्वतःच्या मिपासारख्या स्थळांवरच्या वावराची कारणे ,काही थोड्या अंशानी का होईना , पण त्याने विचारलेल्या प्रश्नामधे आहेतच. त्या सत्याचा स्वीकार मी आजवर इतक्या सहजपणे केला असेल - नसेल ; पण एखाद्या सर्जनच्या सहजतेने आणि नेमकेपणे केलेल्या कट् प्रमाणे हा प्रश्न वाटला. प्रश्न विचारला जाण्याची सिच्युएशन प्रचंड विनोदी आहेच , पण त्यातील वर्मसुद्धा अगदी नेमके आहे ! ताक : पोट्टा आहे तरी किती वर्षांचा !! ??
  • Log in or register to post comments
प
पक्या Sun, 05/11/2008 - 04:53 नवीन

"इज धिस

"इज धिस जस्ट युवर मिड्-लाईफ क्रायसिस ऑर हॅव यू गॉन कंप्लीटली इन्सेन?" पोराने प्रश्न अगदी बरोबर विचारला आहे.
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Sun, 05/11/2008 - 06:01 नवीन

प्रतिक्रिया

पिवळ्या डांबीसा, लेखक लोकांच्या दुखत्या नसेवर हात ठेवलास की रे दुष्टा. पण बरेही वाटले. समदु:खी लोकांची हळह्ळ वाचून आपले दु:ख थोडे सुसह्य होते. मिपाचा प्लॅटफॉर्म हे दु:ख वाटून घेण्यास मदत करीत आहे. आणखी लिखाण करत जा. आम्ही आवडीने वाचू.
  • Log in or register to post comments
स
सहज Sun, 05/11/2008 - 06:39 नवीन

झकास

माईक टायसन व फ्रँक ब्रुनो यांच्या एक सामना झाला त्यात माईक टायसन ने ९१ सेकंद मधे ब्रुनो ला नॉक आउट केले होते. लहान पणी आम्ही भावंडे कोणाचा असा पचका झाला की ब्रुनो झाला / केला म्हणायचो ते आठवले. :-) तुमच्या मुलाने त्या पेक्षाही कमी सेकंद घेतले की ;-) बघतो तर माझ्याबरोबर आयुष्य घालवण्याचं वचन दिलेली ती ...खदाखदा हसत होती... बाकी तुम्ही आमचे "साडू" दिसता.
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Mon, 05/12/2008 - 12:29 नवीन

ठिक आहे

ठिक आहे आता आपण मिपाकर पिडां झाला / केला म्हणत जाउ :)) पिडां का हलकेच घ्या पण पोरगं लै भारी, उद्या त्याने मी, माझा बाप अन त्याचे मिसळपाववरचे उद्योग असे पुस्तक लिहले तर नवल वाटायला नको :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
स
सन्जोप राव Sun, 05/11/2008 - 06:59 नवीन

मिड लाईफ क्रायसिस आणि मिसळपाव

कोणतेही संकेतस्थळ हे एक आभासी माध्यम आहे आणि तिथे मिळणारी स्तुतीसुमने वगैरे ही अगदी तकलादू, बेगडी असतात. ती फार लावून घ्यायची नसतात, हेच अधोरेखित करणारा अनुभव. मिपा आणि मिलाक्रा - फार फरक नाही. त्यामुळे 'मनात आणिन तर बच्चमजी - पन्नास प्रतिसाद मिळवणे मला काही अवघड नाही' हे फुशारकी जितकी पोकळ, तितकेच प्रतिसाद न मिळाल्याचे वैषम्यही. छोकर्‍याने हे बरोबर ओळखले. मनात आणील तर तत्वज्ञानाचा उत्तम प्राध्यापक होईल! अवांतरः अमेरिकेत रहाणार्‍यांना आपल्या मुलांना श्लोक आणि स्तोत्रे येतात, हे आवर्जून सांगण्याची गरज का वाटत असावी? बाटलेला मुसलमान हा जास्त कडवा असतो असे यालाच म्हणतात काय? अब्दुल खानालाच विचारले पाहिजे! सन्जोप राव
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Sun, 05/11/2008 - 09:51 नवीन

चांगला प्रश्न आहे!

अमेरिकेत रहाणार्‍यांना आपल्या मुलांना श्लोक आणि स्तोत्रे येतात, हे आवर्जून सांगण्याची गरज का वाटत असावी? कदाचित अशासाठी असावं की त्यांनी अमेरिकेत रहायचा निर्णय घेतल्यापासून ते कसे मराठी राहिलेले नाहीत व त्यांच्या मुलांमध्ये मराठी संस्कृती कशी नाही हे त्यांनी इतकं (प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष) ऐकलेलं असतं की कदाचित ते आधीच हे सांगून मोकळे होत असावेत! त्या वेड्यांना हेही कळत नाही की श्लोक आणि स्तोत्रे येणे हे सद्यकालीन स्थानिक मराठी माणसाचे आवश्यक लक्षण राहिलेले नाही. अंधारातच वावरतायत बेटे!!:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सन्जोप राव
र
राजे (verified= न पडताळणी केलेला) Mon, 05/12/2008 - 17:30 नवीन

कोणतेही

कोणतेही संकेतस्थळ हे एक आभासी माध्यम आहे आणि तिथे मिळणारी स्तुतीसुमने वगैरे ही अगदी तकलादू, बेगडी असतात. ती फार लावून घ्यायची नसतात, हेच अधोरेखित करणारा अनुभव. मिपा आणि मिलाक्रा - फार फरक नाही. त्यामुळे 'मनात आणिन तर बच्चमजी - पन्नास प्रतिसाद मिळवणे मला काही अवघड नाही' हे फुशारकी जितकी पोकळ, तितकेच प्रतिसाद न मिळाल्याचे वैषम्यही. छोकर्‍याने हे बरोबर ओळखले. सहमत १००% =D> =D> =D> राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सन्जोप राव
भ
भडकमकर मास्तर Sun, 05/11/2008 - 07:21 नवीन

"इज धिस

"इज धिस जस्ट युवर मिड्-लाईफ क्रायसिस ऑर हॅव यू गॉन कंप्लीटली इन्सेन?" हाहाहा =)) =)) =)) बाटलेला मुसलमान हा जास्त कडवा असतो असे यालाच म्हणतात काय? अब्दुल खानालाच विचारले पाहिजे! B) B)
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sun, 05/11/2008 - 08:49 नवीन

वय...?

"इज धिस जस्ट युवर मिड्-लाईफ क्रायसिस ऑर हॅव यू गॉन कंप्लीटली इन्सेन?" वय काय हो तुमच्या चिरंजीवांचे? नाही.... घास जरा मोठाच वाटतो आहे, म्हणून विचारले. बघतो तर माझ्याबरोबर आयुष्य घालवण्याचं वचन दिलेली ती दुष्ट स्त्री पाठीमागे उभी राहून खदाखदा हसत होती... ह्हा: ह्हा: ह्हा: ! हे बाकी ग्रेट. सालं, पिकतं तिथे विकत नाही हेच खरं!! लाख मोलाची बात. सालं! हृदय पिळवटून वगैरे जातं!
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 05/11/2008 - 08:55 नवीन

:)

बघतो तर माझ्याबरोबर आयुष्य घालवण्याचं वचन दिलेली ती दुष्ट स्त्री पाठीमागे उभी राहून खदाखदा हसत होती... हा हा हा! तरी सांगत होतो, की लग्न करू नकोस म्हणून! बाकी अणुभव मस्त! :) आपला, (एकेकाळी एका बलाढ्य (एकेकाळी बलाढ्य असलेल्या! ;) ) अश्या आभासी संस्थळावर पन्नास प्रतिसाद अगदी सहज घेतलेला आणि त्यामुळे अनेकांना उगीचंच अस्वस्थ केलेला एक आभासी लेखक!) तात्या अभ्यंकर. -- तात्या म्हणे आता उरलो शब्दकोड्यापुरता!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 05/11/2008 - 09:31 नवीन

कैफियत लै भारी !!!

डांबीसराव, काय वडा केला राव तुमच्या लेकरानं तुमचा :) बाकी मीपाच्या स्क्रीन समोर बसल्यावर कितीतरी हितशत्रु डोकावत असतात हे बाकी खरं आहे. ;) बघतो तर माझ्याबरोबर आयुष्य घालवण्याचं वचन दिलेली ती दुष्ट स्त्री पाठीमागे उभी राहून खदाखदा हसत होती... हाहाहाहा हे लै भारी !!!
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sun, 05/11/2008 - 10:47 नवीन

>>> "इज धिस

>>> "इज धिस जस्ट युवर मिड्-लाईफ क्रायसिस ऑर हॅव यू गॉन कंप्लीटली इन्सेन?" :D >>> ती दुष्ट स्त्री पाठीमागे उभी राहून खदाखदा हसत होती... :)) डांबिसकाका, तुमचा मुलगा आणि त्याची आई मला तर लैच आवडले की!! :D
  • Log in or register to post comments
म
मन Sun, 05/11/2008 - 15:10 नवीन

एक सुचना....

आपले चिरंजीव अगदिच (आपल्याहुनही)भन्नाट दिसताहेत.! :-) :-)) :-)) यापुढे आपल्या हरेक लिखाणाबरोबरच त्याचं कारट्यानं केलेलं परिक्षण ही प्रसिद्ध करावं. (त्यो हरेक लेखाची त्याच्या ष्टायलित झडति घेनार आनि)सगळ्यांची ह. ह. पु. वा. होणार आनि ह. ह. मु .व. काय? मग कधी बनवताय त्याला मिपाकर? आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sun, 05/11/2008 - 17:33 नवीन

डांबिसकाका,

मुलं आपल्या आई-बापाची खरी परीक्षक असतात! बर्‍याच वेळा आई-बापांनी कितीही आणि कसंही चित्र उभं केलं तरी त्याचित्राला बिनदिक्कतपणे नख लावून, त्यावरचा रंग खरवडून, आतला खरा कॅनव्हास कसा आहे हे ती अत्यंत थेट आणि कोणताही मुलाहिजा न ठेवता तुमच्या-आमच्या समोर टाकतात! ते पचवायचं धैर्य असेल तर आपण त्यांच्या नजरेत वरचं स्थान मिळवतो आणि ती आपल्या अधिक जवळ येतात. आपल्या चिरंजीवांनी हेच केले. ह्या प्रसंगात त्याचं वय मला महत्त्वाचं वाटत नाही कारण कोणत्याही वयात मुलं वेगवेगळ्या प्रकारे पडदाफाश करु शकतात! ;) फक्त तिची जिरवण्यासाठी ही गोष्ट प्रामाणिकपणे आणि अत्यंत दु:ख्खद अंतःकरणाने इथे लिहीत आहे... सालं, पिकतं तिथे विकत नाही हेच खरं!! हे मात्र मला पटले नाही. हे दु:खद अंतःकरणाने नाही तर एका वेगळ्या आनंदाने लिहिले जायला हवे! ह्यात पिकते तेथे न विकण्याचा संबंध नाहीच उलट परखडपणा आहे. वास्तवाची इतकी थेट जाणीव आपल्याला कोण देऊ शकते? हे माझं मत. चतुरंग
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Sun, 05/11/2008 - 18:09 नवीन

"इज धिस

"इज धिस जस्ट युवर मिड्-लाईफ क्रायसिस ऑर हॅव यू गॉन कंप्लीटली इन्सेन?" किती वर्षांचा आहे तो? माझ्या लेखात असलेही प्रकार टाकावे म्हणतो ;) फक्त तिची जिरवण्यासाठी ही गोष्ट प्रामाणिकपणे आणि अत्यंत दु:ख्खद अंतःकरणाने इथे लिहीत आहे... सालं, पिकतं तिथे विकत नाही हेच खरं!! खरं आहे, पण त्याचा फायदाही होतोच की हो. :) पिकलं तिथेच विकले गेले तर भाव जास्त वाढणार नाही ना.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Sun, 05/11/2008 - 18:59 नवीन

बघतो तर

बघतो तर माझ्याबरोबर आयुष्य घालवण्याचं वचन दिलेली ती दुष्ट स्त्री पाठीमागे उभी राहून खदाखदा हसत होती... बर्रोब्बर .....मला शन्का होती ती बरोबरच आहे. बरेच दिवस वाटत होते की तुम्ही सगळे प्रतिसाद कोणाच्या तरी नजरेच्या धारेखाली लिहिता :) ::::तुमच्याच सारखा एक दु:ख्खी खी खी खी खी ( हे दु:खाचे एको आहेत) विजुभाऊ
  • Log in or register to post comments
व
वेदश्री Mon, 05/12/2008 - 15:43 नवीन

तात्पर्य असे की...

व्हेन कॅन 'कथाकार' गो फॉर स्विमिंग ( विथ हिज सन )?
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 05/12/2008 - 17:27 नवीन

'कथाकार' गो फॉर स्विमिंग

व्हेन कॅन 'कथाकार' गो फॉर स्विमिंग ऍन्ड डू समथिंग फॉर हिज गरमी !
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Mon, 05/12/2008 - 19:48 नवीन

गरमी?

ओ डागतर इजुभाऊ, "उकाडा" म्हना, "उष्मा" म्हना!! उगाच "गरमी" शबूद वापरून पब्लिकला भलतेच डाउट घ्यायचा चानेस कशाला द्येताय राव? (स्वगतः तुमच्यासारक्या जंटलमेन लोकान्ला आमी मराटी शिकिवायचं म्हनजे काय!):)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा