हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख आदरणीय श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जुन १९६६ साली शिवसेनेची स्थापना केली.
मराठी अस्मिता आणि हिंदुत्व या दोन मुख्य भूमिकांवर शिवसेना काम करते.
१९९२-९३ च्या दंगलीत हिंदूंचे संरक्षण एकमेव शिवसेनेनेच केलं.( शिवसेना पक्शावर बोलण्या सारख्या अनेक चांगल्या गोष्टी आहेत )आक्रमकपणा हा शिवसेनेचा बाणा आहे, आणि आंदोलन करणे हा शिवसेनेचा स्वभाव आहे. "तोंड वाजवून न्याय मिळत नसेल, तर तोंडात वाजवून न्याय मिळावा - पण न्याय हा मिळालाच पाहिजे!" हि साहेबांची शिकवण आहे. तरी राज्यात शिवसेनेच सरकार का येउ शकत नाही. लोकांना शिवसेना हि विरोधी बाकांवर च हावी आहे ? की अस्मिता आणि हिंदुत्व ह्याच्याशी लोकांना काही हि घेण-देण राहील नाही.
प्रतिक्रिया
ओके..!
आणिबाणी
जाण्यास उत्सुक! >>> अहो पाटकर
गांधी घराण्याच्या घराणेशाहीवर
राजकारण मला आवडते, पण मला
तिकडे साहेब .. ठाकरे .. आणि
+ १ : सहमत
>>शिवसेना आवडते म्हंटले की न
आम्ही फक्त मिपाहॄदयसम्राट परा
नवे
माझा प्रतिसाद
का ?
का ?
म्हणजे
ताजी बातमी
येवढी उचेलेगीरी करण्यापेक्षा
तरी राज्यात शिवसेनेच सरकार का येउ शकत नाही....
कुनाला हि ब्स्वा हेच होत रहनर
४/१०
हह्ह्ह
ध्न्य्व्द!
जपून बरं चतुरंगराव, 'प्द्लो'
अगदी हेच मनात आले माझ्या!!!!
जरा विचार करा
मधेच
तिरस्काराची पातळी
अॅलर्जी
बाळासाहेब व शिवसेना
अप्पा
च्यायला इथले काका लोक साधी
पुतणे
नाना पाटेकर
प्रतिक्रिया
नाना
नाना पाटेकर जे बोलले ते
नाना
धर्मवीर आनंद दिघे साहेब
धर्मवीर आनंद दिघे
मान्य , पण ...
सिंघानिया
धर्मवीर आनंद दिघे यांचे निधन व सिंघानिया रुग्णालयाची मोडतोड
उत्तम
हा हा हा !!!!!!!!
हे ऐका
> बाकी शरद पवार नसतील तर