आमचे तुल्यबळ शत्रु श्री. पुण्याचे पेशवे ह्यांच्या 'इतिहासाचे पुनर्लेखन कराच' ह्या आव्हानाला सामोरे जाण्याचे आम्ही ठरवले आहे. तसे त्यांना कळवल्याबरोब्बर त्यांनी आपल्या वाड्यातील एक ओसरी आम्हास नेमस्त करुन दिली आहेच.
असो..
तर नुसत्या बहुजनांच्या इतिहासाचेच नाहीतर राम-लक्ष्मणापासुनच्या संपुर्ण इतिहासाचे पुनर्लेखन करण्याचे आम्ही ठरवलेले आहे. त्यासाठी मिपावरील मान्यवर अभ्यासु सदस्यांची मदत मिळाल्यास आमचे कार्य अधिक सुखकर होईल.
आमचे चालु इतिहासा विषयीचे काही आक्षेप :-
१) सर्व देवांना (पुरुष) मग ते अगदी ब्रम्हा-विष्णु-महेशा पासून ते किन्नर गंधर्वांपर्यंत कायम जान्हवे घालुन का दाखवले जाते ? सर्व देव हे ब्राम्हण असल्याचे जनमानसावर ठसवण्याचे हे प्रयत्न का खपवुन घेतले जात आहेत ? ह्याउलट राक्षस व देव विरोधी लोकांना मात्र ब्राम्हणेतर दाखवले जाते. रावण, बिभिषण वगैरे सोडल्यास कुठल्याच राक्षस वा असुराच्या अंगात कधी जान्हवे बघितले आहे का? काही काही हलकट लोकांनी तर शिवाजीराजांना देखील काही चित्रपटात जान्हवे घालुन समोर आणले आहे. हा खोटेपणा कशासाठी ?
ब्रम्हा-विष्णु- महेश ह्या देवतांनी घेतलेले बहुदा सर्व अवतार देखील ब्राम्हण कुळातच घेतल्याचे सतत का लिहिले गेले ? हा खोटा इतिहास का लादला गेला ?
२) राम-लक्ष्मण (हे देखील कायम जान्हवी घातलेलेच) हे १४ वर्षे खरच वनवासात राहिले होते काय ? वालीचा पराभव झाल्यानंतर हे दोघेही सुग्रीवाच्या आश्रयास असल्याचा स्पष्ट उल्लेख आढळतो. ह्याचाच अर्थ ते देखील सुग्रीवासह राजमहालातच निवास करत होते असा होत नाही का ? हे सत्य दडवण्यामागे काय कारण असावे ?
३) द्रौपदीला नावे ठेवणारे कुंतीला आणि माद्रीला का माफ करतात ? कुंतीला आणि माद्रीला पुत्रप्राप्ती कशी झाली हे लोक का विसरतात ?
४) एकलव्य आणि कर्ण हि बहुजनांवर / ब्राम्हणेतरांवर एका विशीष्ठ जातीकडून पुर्वांपार चालु असलेल्या अन्यायाची उदाहरणे नाहीत काय ? त्याविषयावर कोणीच काही का बोलत नाही ? एकलव्याचे तर पुढे काय झाले हे देखील स्पष्ट करताना भले भले दमलेले दिसतात. त्याचा उल्लेख देखील सहसा कुठे पुढच्या भागात आढळत नाही.
५) दादोजी आणि समर्थांचे उदोउदो करणारे आणि इतरांना खरा इतिहास शोधा म्हणुन अक्कल शिकवणारे ज्ञानेश्वरांच्या समाधिची तपासणी करायची मागणी होताच सापासारखे फुत्कार का सोडायला लागतात ? शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे पुरावे मागणारे ज्ञानेश्वरांनीच ज्ञानेश्वरी लिहिली ह्याचे पुरावे देतील काय ?
गहनीनाथ हे निवृतीनाथांचे गुरु, त्यांच्याच आज्ञेवरुन निवृत्तीनाथांनी गीतेवर प्रवचने दिली तीच पुढे ज्ञानेश्वरी ठरली हे खोटे आहे का ? ज्ञानेश्वरी मध्ये निवृत्तीनाथांसदर्भाचा खालील श्लोक काय दर्शवतो ?
आधीच तो तव कृपाळू । वरी गुरू आज्ञेचा बोलू । जाला जैसा वरिषा काळू । खवळणे मेघा ।।
आर्ताचेनि वोरसे । गीतार्थ ग्रंथनमिसे । वरिखला शांतरसे । तो हा ग्रंथू ।।
तेथ पुढा मी बापिया । माडिला आर्ती आपुलेया । की ययासाठी येवडेया । आणिलो यशा ।।
५) संभाजीराजांवर बदफैलीपणाचा आरोप करणारे बाजीराव-मस्तानीच्या प्रेमाचे मात्र 'अद्वितीय' , 'दैवी' अशी विशेषणे लावुन गोडवे का गातात ? हा दुटप्पीपणा न्हवे काय ?
ह्या आणि अशा अनेक खोट्या संदर्भांचे वस्त्रहरण करणे हाच आमचा ह्या लेखनामागील उद्देश आहे. येथील जाणकार अजुन मुद्दे उपस्थीत करुन इथल्या दांभिक लोकांना घाम फोडतीलच. तुम्हा सर्व जाणकारा अभ्यासुंच्या मदतीने लवकरच नव्या इतिहास सुर्याची पहाट उगवणार आहे हे निश्चीत.
वाचने
97332
प्रतिक्रिया
352
मिसळपाव
प्रतिक्रिया
पण आम्हाला मिळालेल्या
In reply to छे !! छे !! त्यांना आधीच by सुहास..
अर्थातच हे विचारवंतांनी
In reply to पण आम्हाला मिळालेल्या by अवलिया
>>>या वर आम्हाला पुरावा
In reply to अर्थातच हे विचारवंतांनी by सुहास..
आमच्या वाटचे तुम्ही जाउन या,
In reply to >>>या वर आम्हाला पुरावा by अवलिया
>>>आमचे आधीच जाऊन झाले आहे ,
In reply to आमच्या वाटचे तुम्ही जाउन या, by सुहास..
>>>या वर आम्हाला पुरावा
In reply to अर्थातच हे विचारवंतांनी by सुहास..
बौद्धधर्म संपला तो त्याचा
In reply to पण आम्हाला मिळालेल्या by अवलिया
ती अनेक कारणे आपण सांगावीत
In reply to बौद्धधर्म संपला तो त्याचा by llपुण्याचे पेशवेll
जे कारण आम्हाला पटले ते आम्ही
In reply to ती अनेक कारणे आपण सांगावीत by अवलिया
तुम्हाला पटलेले बरोबर असेलच
In reply to जे कारण आम्हाला पटले ते आम्ही by llपुण्याचे पेशवेll
हॅ हॅ हॅ
In reply to मला माहित नाही म्हणुन विचारणा by अवलिया
माहितीबद्दल धन्यवाद. इतिहास
In reply to हॅ हॅ हॅ by सहज
सहजकाकांनी ह्यावर अजुन
In reply to हॅ हॅ हॅ by सहज
झाले एकदाचे २५०!!! हा २५१वा
१०० हून अधिक प्रतिसाद आधीच
In reply to झाले एकदाचे २५०!!! हा २५१वा by मस्त कलंदर
पुनर्लेखन तर आपण करत आहात,
In reply to १०० हून अधिक प्रतिसाद आधीच by llपुण्याचे पेशवेll
अंशतः सहमत
In reply to पुनर्लेखन तर आपण करत आहात, by मस्त कलंदर
+१
In reply to अंशतः सहमत by ३_१४ विक्षिप्त अदिती
तुमच्या या छपरी राजकारणापासून
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
झाले एकदाचे २५०!!! हा २५१वा
जाळपोळीचा मुद्दा
"बामनां" (हा शब्द तुमचा आहे,
In reply to जाळपोळीचा मुद्दा by इन्द्र्राज पवार
हुश्श्..... संपलं वाटतं
संपलं नाहीये. काही सदस्यांनी
In reply to हुश्श्..... संपलं वाटतं by अवलिया
संशोधन फक्त सुरु झालंय हो,
In reply to हुश्श्..... संपलं वाटतं by अवलिया
क्काय ते?
घ्या.. अख्खं रामायण झाल्यावर
In reply to क्काय ते? by पैसा
विसरले!
In reply to घ्या.. अख्खं रामायण झाल्यावर by अवलिया
फक्त प्रतिक्रिया देत जा !
In reply to विसरले! by पैसा
वाचू नका?
उच्चाराची महती
इन्द्राज साहेब हा खुलासाही
In reply to उच्चाराची महती by इन्द्र्राज पवार
फक्त मनोरंजनाचे काम चालू राहूद्या.
होऊन जाऊद्या. ते रेडे कसे लढतात एकमेकांशी
३००
In reply to होऊन जाऊद्या. ते रेडे कसे लढतात एकमेकांशी by नरेश धाल
mayind blowing
In reply to ३०० by पैसा
...
In reply to mayind blowing by नरेश धाल
लयिच मइन्द ब्लोविन्ग परतिसद
In reply to ... by पैसा
हे असले threads पण काढा ना राव.
श्री. धाल कृपया समाजाची
In reply to हे असले threads पण काढा ना राव. by नरेश धाल
तुला दोस्कू हाय का नाय,
In reply to श्री. धाल कृपया समाजाची by परिकथेतील राजकुमार
आणि पर्या, ह्या असल्या छापारड
In reply to श्री. धाल कृपया समाजाची by परिकथेतील राजकुमार
अरेरे.. एखादा माणुस खरा
अरेरे.. एखादा माणुस खरा
In reply to अरेरे.. एखादा माणुस खरा by अर्धवट
ok , nau इंजन started
३००
आमच्या मांडला तर्फे त्याचा आमच्या चौकात सोन्याचा हार देऊन जाहीर
१) सर्व देवांना (पुरुष) मग ते
जानवे
. माझे काय चुकले का ?
In reply to जानवे by प्रभाकर कुळ्कर्णी
धाल
In reply to . माझे काय चुकले का ? by नरेश धाल
वा वा.. जोरात आगमन आहे की..
In reply to धाल by प्रभाकर कुळ्कर्णी
हॅहॅहॅहॅहॅहॅ. आगमनापुर्वीचा
In reply to वा वा.. जोरात आगमन आहे की.. by अर्धवट
तु बरामन असुच शक्कत नाय तुझ
In reply to धाल by प्रभाकर कुळ्कर्णी
पंडित नेहरू
In reply to जानवे by प्रभाकर कुळ्कर्णी
पर्या ५०० गाठायच का ? तु
हॅ हॅ हॅ
हॅ हॅ हॅ
हॅ हॅ हॅ
हॅ हॅ हॅ
हॅ हॅ हॅ
हॅ हॅ हॅ
हॅ हॅ हॅ
ज्ञानेश्वरीवरील आक्षेप
प्रिय परा, इतिहासाचे
कुठवर आलं पुनर्लेखनाचे कार्य?
संख्या
अरेरे......
फर्मास
छानच मुद्