ह्युस्टनचा बालकृष्ण मुंबईत
हे वाचा.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6480056.cms
ह्युस्टनचा बालकृष्ण मुंबईत
2 Sep 2010, 1519 hrs IST
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
श्रीकृष्णाचा जन्म आणि दहीहंडी हे दोन्ही दिवस देशभर उत्साहात साजरे होतात. हंडी हा बालगोपाळांचा आवडता खेळ.
पण अमेरिकेत ह्युुस्टन येथे जन्मलेला व्हिवान कुंतल कोटणीस सध्या मुंबईत दादर येथे आजोळी आला आहे. तेथे त्याच्या आजीआजोबांना हा आपला लाडका नातू बालकृष्णासारखा नटवावा असे वाटले.
आणि बालकृष्ण आणि दहीहंडी यांचे नाते अतुट असल्यामुळे हंडी चार महिन्याच्या व्हिवानच्या हातून फोडण्याचा कार्यक्रमही झाला.
बहुधा हा सर्वांत लहान बालकृष्ण असावा ज्याने हा पराक्रम केला. नातवाचे प्रेम आणि उत्साहाला आवर घालणे कठीण असते हेच खरे!
प्रतिक्रिया
सही
या मटावाल्यांचे डोके फिरले
मटा
स्पीचलेस
बहुधा
या बातमीबद्दल कुंतल कोटणीस
ही बातमी छापायला त्या
मटा