नमस्कार मित्रांनो, काल मी पुणे ते कोल्हापुर असा प्रवास करत असतांना जाता येता ३०० रु टोल पोटी खर्च झाले सहज विचार करता अस लक्शात आल की आज महाराष्ट्रत कोठे ही प्रवास करतांना आपल्याला प्रत्येक जागी टोल द्यावा लागतो तो का कशा साठी. मित्रांनो मला काही प्रश्नाची उत्तर सापड्त नाहीयेत तेव्हा मला जरा मदद करा
१) आपण कोणती ही गाडी घेताना ओन रोड अर्थात रोड Tax भरुन घेत असतो,सरकार हा tax का घेते ?
२) सरकार हा tax घेउन आपणांस जर रोड उपल्ब्ध करुन देत असेल तर टोल का घेते?
३) महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीत दरसाल लोकांन कडुन रोड Tax पोटी जमा होणारी कोट्यावधी रक्कम जर रस्ते विकसा साठी वापरली जात नसेल तर आपण रोड Tax का भरावा.
४) सरकार लोकांन कडुन रोड Tax घेउन जर रस्ते विकसा साठी B.O.T तत्वा वर कुणा कंपनी देत असेल तर आपण टोल भरण योग्य आहे का ?
५) शेवटी सर्व सामन्यांची होणारी हि लुट कशी थांबवता येइल . कुपया खुलासा करावा.
वाचने
7738
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
टोल
टोल.
तुमचे बरोबर आहे. जगातील अनेक
In reply to टोल. by चतुरंग
टोल द्यायचा. पण किती?
In reply to टोल. by चतुरंग
आक्षेप बरोबर आहेत.
In reply to टोल द्यायचा. पण किती? by चिंतामणी
आपण असेच भरडणार
In reply to आक्षेप बरोबर आहेत. by चतुरंग
आपण असेच भरडणार..
In reply to आपण असेच भरडणार by चिंतामणी
आधी पेट्रोलची दरवाढ
In reply to आपण असेच भरडणार.. by संजय अभ्यंकर
ह्यात रस्त्याची देखभाल, दुरुस्ती, सुधारणा इ. कामे...
In reply to टोल. by चतुरंग
तुमचे बरोबर आहे
In reply to ह्यात रस्त्याची देखभाल, दुरुस्ती, सुधारणा इ. कामे... by संजय अभ्यंकर
रस्ते गेल्या दहा एक वर्षात
In reply to ह्यात रस्त्याची देखभाल, दुरुस्ती, सुधारणा इ. कामे... by संजय अभ्यंकर
टवाळ
टोल नसेल भरायचा तर विमानाने
आवश्यक खर्च
लाल दिव्याची गाडी
काही अंशी
In reply to लाल दिव्याची गाडी by हुप्प्या
हॅ हॅ हॅ!!! अप्पर डिप्पर
In reply to काही अंशी by समंजस
टोळीवाले
In reply to हॅ हॅ हॅ!!! अप्पर डिप्पर by धमाल मुलगा
जर रोज तिथून ये-जा करीत असेल
In reply to टोळीवाले by इन्द्र्राज पवार
बरोबर
In reply to जर रोज तिथून ये-जा करीत असेल by धमाल मुलगा
चांगले रस्ते हवे असतील तर टोल
१. वाशी खाडीपुलावर १९९७ साली
In reply to चांगले रस्ते हवे असतील तर टोल by काजुकतली
आरे कॉलनी चेक नाका?
In reply to १. वाशी खाडीपुलावर १९९७ साली by निखिल देशपांडे
गोरेगाव चेक नाका या सदरात
In reply to आरे कॉलनी चेक नाका? by सुनील
आगगाडी
आपण तर बॉ कोंडुसकरनी जातो आणि
टोल आणि रस्ते यांचा संबंध
श्री. मदनबाण ह्यांनी वरिल
In reply to टोल आणि रस्ते यांचा संबंध by मदनबाण
मी टोल द्यायला तयार आहे.
हे बघा
अजून एक उपयोगी सुचना
अजून एक उपयोगी सुचना
"टोल" रुपी मेवा
अरूनभौ
In reply to "टोल" रुपी मेवा by Arun Powar
चिंतामणी भाऊ, काही प्रश्नांची ऊत्तरे एकच असतात असे नाही
कर्नाटक / तमिळनाडू