सध्या मिपावर खूप विनोदी चर्चा चालू आहेत. त्यात गंभीर म्हणा विचारप्रवर्तक म्हणा. एक वेगळा विषय.
बर्याच दिवसांनी आमचे बायकोबरोबर (नेहमीप्रमाणे) परत एकदा भांडण झाले. आज सकाळी मिपावर आलो आणि हा विषय सुचला
विषयाचे नाव आहे.
आमचा रिकामटेकडा धंदा एक छिद्रान्वेष.
भांडण मिटल्यानंतर,(आता हेसुद्धा नेहेमीचंच) बायकोने(आमच्या) काही दुसरया बायकांच्या (आमच्या नव्हे ,दुसरया माणसांच्या), आमच्या वतीने मुलाखती घेतल्या.
आम्ही स्वत: अशा प्रकरच्या मुलाखती घेण्याचा प्रयत्न केला असता तर या धाग्याचा प्रसव असंभव झाला नसता का?
मात्र दुसर्या बायकांशी झालेल्या चर्चेतून काही निष्कर्ष निघू शकला नाही. कारण प्रत्येक बाईचं मत, दर दुसरया मिनिटाला बदलत होतं. जणू काही मतपेटीतून बाहेर पडणार्या आणि कल सेकंदासेकंदाला बिघडवणार्या मतपत्रिकाच .
पण आमचं मत बुडापासून हलवणार्या काही गोष्टी या मुलाखतीतून समोर आल्या
तर
जी ज्या संसारात आहे तिथे ती काही सुखात नाही.आणि बायकांना दुसर्याच्या व्यवसायासारखा, शेजारणीचा नवरा अधिक चांगला वाटतो . अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे. थोड्या ओव्या,थोड्या शिव्या मिळवणारं.
आपणही विचार मांडा आपण ज्या नवर्याबरोबर संसार करतात त्याच्यावर खुश आहात का आपणाला दुसरीचा नवरा आवडतो.
वाचने
17064
प्रतिक्रिया
72
मिसळपाव
प्रतिक्रिया
एकतर्फी
डन!
In reply to एकतर्फी by सुनील
दिखावे पे मत जाओ, अपनी अकल
होऊन जाऊंद्यात
आपणाला दुसर्याचा नवरा आवडतो
दुसर्याचा ?
In reply to आपणाला दुसर्याचा नवरा आवडतो by ३_१४ विक्षिप्त अदिती
ह.ह.पु.वा.??
In reply to दुसर्याचा ? by पैसा
टेक इट अॅज चॅलेंज !
In reply to ह.ह.पु.वा.?? by ३_१४ विक्षिप्त अदिती
अहो सारुकभाई, 'दुसरीचा नवरा'
In reply to टेक इट अॅज चॅलेंज ! by शाहरुख
दुसरीचा नवरा
In reply to अहो सारुकभाई, 'दुसरीचा नवरा' by ३_१४ विक्षिप्त अदिती
अग्गाग्गायाया! ह. ह. पु. वा.
In reply to अहो सारुकभाई, 'दुसरीचा नवरा' by ३_१४ विक्षिप्त अदिती
अगं अदिती ताई,
In reply to अहो सारुकभाई, 'दुसरीचा नवरा' by ३_१४ विक्षिप्त अदिती
चॅलेंज
In reply to अगं अदिती ताई, by शाहरुख
ह.ह.पु.वा. आता होऊन
In reply to चॅलेंज by पैसा
अरे सारूकभाई,
In reply to अगं अदिती ताई, by शाहरुख
'दुसर्याचा' नवरा पण चालू
In reply to अहो सारुकभाई, 'दुसरीचा नवरा' by ३_१४ विक्षिप्त अदिती
ह.ह.पु.वा.??
In reply to ह.ह.पु.वा.?? by ३_१४ विक्षिप्त अदिती
निषेध
In reply to ह.ह.पु.वा.?? by पैसा
...
In reply to निषेध by ३_१४ विक्षिप्त अदिती
+१
In reply to ह.ह.पु.वा.?? by ३_१४ विक्षिप्त अदिती
शीर्षक
चार गट करा
(मी झाडावर आहेच!) कोणाच्या,
In reply to चार गट करा by सुनील
हॅ हॅ हॅ
In reply to (मी झाडावर आहेच!) कोणाच्या, by ३_१४ विक्षिप्त अदिती
हां, मग ठीक आहे. त्या वरून
In reply to हॅ हॅ हॅ by सुनील
हॅ हॅ हॅ
In reply to हां, मग ठीक आहे. त्या वरून by ३_१४ विक्षिप्त अदिती
आम्च्याकडे हर तर्हेचे
In reply to हां, मग ठीक आहे. त्या वरून by ३_१४ विक्षिप्त अदिती
थोडी जागा?
In reply to हां, मग ठीक आहे. त्या वरून by ३_१४ विक्षिप्त अदिती
चालू द्यात
In reply to थोडी जागा? by चतुरंग
णिशेध
In reply to हॅ हॅ हॅ by सुनील
भुतं
In reply to णिशेध by पैसा
भुतं
In reply to भुतं by नितिन थत्ते
जगात सगळी झाडं सारखीच.
व्वॉव....!
आधुनिक स्त्रियांचे की मुक्त
In reply to व्वॉव....! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आधी स्त्रिया विचार करू शकतात
In reply to आधुनिक स्त्रियांचे की मुक्त by अनामिक
दोन्हीतला फरक मला माहित नाही..!
In reply to आधुनिक स्त्रियांचे की मुक्त by अनामिक
व्याख्या काय?
In reply to दोन्हीतला फरक मला माहित नाही..! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>> अशा स्त्रियांना तुम्ही
In reply to व्याख्या काय? by ३_१४ विक्षिप्त अदिती
मी तर त्यांना
In reply to >>> अशा स्त्रियांना तुम्ही by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
In reply to मी तर त्यांना by मस्त कलंदर
शेवटचा प्रश्न...!
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
एकच उत्तर
In reply to शेवटचा प्रश्न...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लखोबा लोखंडे
In reply to शेवटचा प्रश्न...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दुसर्याच काय तिसर्या,
रंजक धागा!
कितीची सुपारी?
सहमत
In reply to कितीची सुपारी? by चिंतामणी
आम्हाला Tom Cruze , Brad Pitt
म्हणजे???
In reply to आम्हाला Tom Cruze , Brad Pitt by शिल्पा ब
देशी फार showoff करतात असे
In reply to म्हणजे??? by मस्त कलंदर
काडीमोड परत? किरणला पण
In reply to देशी फार showoff करतात असे by शिल्पा ब
या लोकांचा काय भरोसा
In reply to आम्हाला Tom Cruze , Brad Pitt by शिल्पा ब
ही नाहीतर ती
घासुगुर्जींना दणदणीत
In reply to ही नाहीतर ती by राजेश घासकडवी
हम्म. पूर्वी घटकंचुकी नावाचा
In reply to ही नाहीतर ती by राजेश घासकडवी
या प्रकाराबद्दल अत्र्यांच्या
In reply to हम्म. पूर्वी घटकंचुकी नावाचा by llपुण्याचे पेशवेll
खोटं आहे. घटकंचुकी हा प्रकार
In reply to या प्रकाराबद्दल अत्र्यांच्या by अप्पा जोगळेकर
बाकी गुर्जी म्हणतील ते प्रमाण!
In reply to ही नाहीतर ती by राजेश घासकडवी
>>>ही लग्नसंस्था फार माजली
In reply to ही नाहीतर ती by राजेश घासकडवी
कळलावे
In reply to >>>ही लग्नसंस्था फार माजली by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हम्म्म
In reply to >>>ही लग्नसंस्था फार माजली by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
त्यासाठी आधी दुसरा शोधायचा अन
In reply to >>>ही लग्नसंस्था फार माजली by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पहिला
In reply to त्यासाठी आधी दुसरा शोधायचा अन by शिल्पा ब
>>त्यासाठी आधी दुसरा शोधायचा
In reply to त्यासाठी आधी दुसरा शोधायचा अन by शिल्पा ब
अगदी अगदी
In reply to ही नाहीतर ती by राजेश घासकडवी
:)
In reply to अगदी अगदी by प्रकाश घाटपांडे
मी चुकुन 'ओल्ड व्हर्जीन' असे
In reply to :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
इतर
In reply to :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फालतु