मुली व मुले यांच्याशी वर्तन
सध्याच्या मॉडर्न जगात मुले व मुली यांना समान हक्क आहेत असे मानले मुला, समानतेने वागवले जाते.
तरीही काही ठिकाणी पालकांनी अथवा सासरच्या लोकांनी मुलींना कमी लेखणे, अन्याय करणे.
नव-याने बायकोला अथवा प्रियकराने प्रेयसीला "taken for granted" समजणे. असे प्रकार आजही होत आहेत.
असेच जर मुलीच्या घरचे जावयाशी वागले किंवा बायकोने नव-याला अथवा प्रियकराला "taken for granted" समजले तर चालेल का?? सर्व बंधने मुलींवरच का?? प्रत्येकवेळी तिने अॅडजस्ट करावे, समजून घ्यावे, माफ करावे ही भावना का?? हे कितपत योग्य आहे.???
या बाबत तुमचे मत काय?
प्रतिक्रिया
हम्म
खीईईई जबराट जॉक!! बाकी असा
असेच म्हणतो.
नॉट टेकन फॉर ग्रॅंटेड
कीक
मेनापॉजच्या काळात सगळं उट्टं
हॅ हॅ हॅ...हे भारी.. पण
सर्व बंधने मुलींवरच
<<स्त्री स्व-संरक्षण करण्यास
तुम्हाला कोणी सांगितले कि
अर्थ मला माहित आहे...आपण
शिल्पा ब
<<तुम्ही इतिहासाची थोडीफार
विकसित अन विकसनशील देशांमध्ये
<<आपल्यासारख्या पांढरपेशा
तुम्हाला मी काय लिहिले आहे ते
संपूर्ण प्रतिसाद हे उत्तर
स्त्रियांवर बंधने का आली ते
मिसळपावचे वाचक | एक प्रश्न
ब्राम्हण पुरुष ईतके जुलमी असतील असे वाटले नव्हते
.